ETV Bharat / bharat

Love Horoscope 30 March : कोणत्या राशीची लव लाईफ आज चांगली राहील? कोणाला करता येईल प्रपोज? जाणून घ्या.. - लव्ह राशिफळ

आपण आपल्या लव्ह लाईफबद्दल काय होईल या चिंतेत असतो. आज राशीभविष्याच्या माध्यमातून जाणून घेऊया की, आज कोणत्या राशींचे प्रेम आणि वैवाहिक जीवन चांगले राहील? कसे असेल मेष ते मीन राशींचे प्रेम-जीवन. जोडीदाराची साथ कोणाला मिळेल. प्रपोज करण्यासाठी दिवस चांगला आहे की, वाट पहावी लागेल, जाणून घ्या लव्ह राशीफळ.

Love horoscope
लव्ह राशीभविष्य
author img

By

Published : Mar 30, 2022, 7:30 AM IST

Updated : Mar 30, 2022, 7:44 AM IST

मेष - जीवनात नातेवाईक आणि मित्रांसोबत तुमचा वेळ चांगला जाईल. मित्रांवर पैसा खर्च होईल आणि त्याच्यापासून फायदाही होईल. फिरायला जाणे होऊ शकते. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. प्रेमसंबंधांसाठी काळ चांगला आहे.

लव्ह राशीभविष्य 30 मार्च

वृषभ - लव्ह लाईफमध्ये आज तुमचा दिवस चांगला जाईल. आज तुम्ही नवीन नातेसंबंधांची सुरुवात करू शकाल. आज तुमच्या जोडीदाराशी असलेले मतभेद दूर होतील. तुमच्या दोघांमधील संबंध सौहार्दपूर्ण होतील. भेटवस्तू आणि आदराने मन प्रसन्न राहील.

मिथून - कोणतेही नवीन नाते सुरू करण्यासाठी आजचा दिवस चांगला नाही. शरिरातील थकवा आणि आळस यामुळे तुम्हाला कोणतेही काम करावेसे वाटणार नाही. पोटाशी संबंधित कोणत्याही आजाराने तुम्ही त्रस्त होऊ शकता. लव्ह लाईफमध्ये प्रतिकूल परिस्थिती राहील. मित्र आणि जोडीदार तुमच्या कामावर नाराज होऊ शकतात. आज कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ नका.

कर्क - राग आणि नकारात्मकतेमुळे तुमचे मानसिक आरोग्य प्रभावित होईल. म्हणून, धीर धरा. खाण्यापिण्याबाबत काळजी घ्या, अन्यथा तब्येत बिघडण्याची शक्यता आहे. कुटुंबात वाद होईल. नवीन नाती तयार होतील. आज नवीन काम सुरू करू नका. दुपारनंतर परिस्थिती बदलेल.

सिंह - आज लंच किंवा डिनर डेट, मनोरंजन आणि प्रवासात वेळ जाईल. जोडीदाराची तब्येत बिघडण्याची शक्यता आहे. नवीन लोकांशी भेट फार आनंददायी राहणार नाही. लव्ह बर्ड्सला संयम ठेवावा लागेल. तुम्ही काही सामाजिक कार्यात व्यस्त राहू शकता.

कन्या - आज मित्र आणि प्रिय जोडीदारासोबत बाहेर जाण्याचा किंवा खरेदीला जाण्याचा प्लॅन बनवला जाऊ शकतो. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगले राहील. घरात सुख-शांतीचे वातावरण राहून आनंदाचा अनुभव येईल. तुम्हाला मित्र आणि जोडीदाराचे सहकार्य मिळेल.

तुला - मित्र आणि प्रियकराशी झालेली भेट उत्साहवर्धक राहील. शरीर आणि मनात ताजेपणा आणि स्फूर्ती जाणवेल. आज लव्ह बर्ड्स बौद्धिक चर्चेत व्यस्त राहू शकतात. बाहेर जाणे आणि खाणे पिणे टाळावे.

वृश्चिक - लव्ह लाईफमध्ये आजचा दिवस शांततेत घालवा कारण मन एखाद्या गोष्टीबद्दल चिंताग्रस्त असेल. कुटुंबात कोणाशी वाद होऊ शकतो. लाईफ पार्टनरसोबत वैचारिक मतभेद तुम्हाला दुःखी करू शकते. तलाव किंवा नदीच्या काठावर जाणे टाळा.

धनू - नवीन नातेसंबंध सुरू करण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे. कुटुंबीयांसह बाहेर जाण्याचा बेत बनू शकतो. आरोग्य चांगले राहील. भाग्य तुम्हाला साथ देईल. सामाजिक दृष्टिकोनातून तुम्हाला सन्मान मिळेल. आज तुम्ही एखाद्याला प्रपोज करू शकता.

मकर - जोडीदार आणि नातेवाईकांशी मतभेद होऊ शकतात. नकारात्मक विचारांवर नियंत्रण ठेवा. डोळ्यांना त्रास होण्याची शक्यता आहे. लव्ह बर्ड्ससाठी आजचा दिवस सामान्य आहे.

कुंभ - आज लव्ह बर्ड्स मानसिकदृष्ट्या उत्साहित राहतील. आपण मित्र, जोडीदार आणि नातेवाईकांसह फिरायला जाऊ शकता. मित्र आणि जोडीदारांकडून भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवन आनंदी राहील.

मीन - लव्ह लाईफमध्ये खूप काळजी घ्या. आरोग्याच्या बाबतीत आज निष्काळजी राहू नका. मित्र, जोडीदार आणि नातेवाईक यांच्याशी मतभेद होण्याची शक्यता आहे. लव्ह बर्ड्सने बाहेर खातापिताना काळजी घ्यावी.

Last Updated : Mar 30, 2022, 7:44 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.