ETV Bharat / bharat

CWG 2022 Para Table Tennis : भाविना पटेलने सुवर्ण, तर सोनलबेनने जिंकले कांस्यपदक

author img

By

Published : Aug 7, 2022, 12:09 PM IST

भाविना पटेलने कॉमनवेल्थ गेम्स 2022, पॅरा टेबल टेनिस महिला एकेरी प्रकारात सुवर्णपदक ( Bhavina Patel won gold medal ) जिंकले. त्याचवेळी सोनलबेन मनुभाई पटेल हिने कांस्यपदक पटकावले.

BHAVINA PATEL
भाविना पटेल

बर्मिंगहॅम : भारताची पॅरा टेबल टेनिसपटू भाविना पटेल हिने शनिवारी येथे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिला एकेरीच्या 3-5 वर्गात सुवर्णपदक पटकावले. त्याचबरोबर सोनलबेन मनुभाई पटेलने कांस्यपदक जिंकले आहे. टोकियो पॅरालिम्पिक रौप्यपदक विजेत्या भाविनाने ( Tennis player Bhavina Patel won gold medal ) येथे झालेल्या अंतिम फेरीत नायजेरियाच्या ख्रिस्तियाना इक्पेओईचा 12-10, 11-2, 11-9 असा पराभव केला. अशा पद्धतीने भारतीय संघाची राष्ट्रकुल क्रीडा 2022 ( CWG 2022 ) मधील पदकांची घोडदौड कायम आहे.

तत्पूर्वी, चौतीस वर्षीय सोनलबेनने कांस्यपदकाच्या ( Sonalben Manubhai Patel won bronze medal ) प्ले-ऑफमध्ये इंग्लंडच्या स्यू बेलीचा 11-5, 11-2, 11-3 असा पराभव केला. मात्र, राज अरविंदन अलागरला पुरुष एकेरीच्या 'क्लास 3-5' कांस्यपदकाच्या प्ले-ऑफमध्ये नायजेरियाच्या इसाऊ ओगुनकुन्लेकडून पराभव पत्करावा लागला. भारतीय खेळाडूचा 3-11, 6-11, 9-11 असा पराभव झाला.

  • BRONZE FOR SONAL 🤩

    Tokyo Paralympian & Asian Para Games 🥈 medalist @SonuPTTOfficial wins 🥉 after defeating 🏴󠁧󠁢󠁥󠁮󠁧󠁿's Sue Bailey in straight sets 3-0 winning her maiden medal at #CommonwealthGames 💪

    Sonal's hard work has paid off, her wait for a CWG 🏅is finally over🙂

    Congrats! pic.twitter.com/kDg4nhdf4I

    — SAI Media (@Media_SAI) August 6, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा - IND vs WI 4th T20I : चौथ्या सामन्यात भारताने 59 धावांनी शानदार विजय, मालिकेत 3-1 ची विजयी आघाडी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.