ETV Bharat / bharat

Cryptocurrency Prices Today : क्रिप्टोकरन्सीच्या दरात मोठी घसरण.. बिटकॉइन, इथेरिअम, डोजकॉइनचे दर पडले.. वाचा आजचे दर

गेल्या २४ तासांत बीटीसीमध्ये ४.२३% इतकी घट झाली ( Todays Bitcoin Rate ) आहे आणि महिनाभाराच्या घसरणीनंतर चालू महिन्यातही घसरण थांबलेली नाही. त्यामुळे बिटकॉइनचे गुंतवणूकदार चिंतेत आहेत. आज भारतीय बाजारात एका बिटकॉइनची किंमत २३ लाख ३६ हजार ६३८ रुपये इतकी आहे.

Cryptocurrency Prices Today
क्रिप्टोकरन्सीच्या दरात मोठी घसरण
author img

By

Published : Jun 7, 2022, 7:05 AM IST

मुंबई : बिटकॉइन ( BTC ) आणि इतर क्रिप्टो शेअर्समध्ये आणखी वाढ असूनही सोमवारी कमी व्यवहार झाले. सलग बारा आठवडे नकारात्मक परतावा अनुभवल्यानंतर क्रिप्टो व्यापारी अजूनही जोखीम न घेण्याच्या मोडमध्ये आहेत. बिटकॉइन या महिन्यातही घसरणीच्या मार्गावर ( Todays Bitcoin Rate ) आहे. गुंतवणूकदारांचा प्रतिसाद कमी असल्याने दर सातत्याने उतरत आहेत.

आजचा बिटकॉइनचा दर

आज बिटकॉइनचा दर आंतरराष्ट्रीय बाजारात २८ हजार ५६८ डॉलर इतका आहे. तर हाच दर भारतीय बाजारात २3 लाख ३६ हजार ६३८ रुपये इतका आहे.

आजचा इथेरिअम कॉईनचा दर

आज इथेरिअम कॉइनचा दर आंतरराष्ट्रीय बाजारात १ हजार ७२९ डॉलर इतका आहे. तर हाच दर भारतीय बाजारात १ लाख ४६ हजार ३९४ रुपये इतका आहे.

आजचा डोज कॉईनचा दर

आज डोज कॉइनचा दर आंतरराष्ट्रीय बाजारात ०.०८२ डॉलर इतका आहे. तर हाच दर भारतीय बाजारात ६.२३ रुपये इतका आहे.

हेही वाचा : Today Gold Silver Rates : आज सोन्याच्या दरामध्ये वाढ.. चांदीही वधारली.. वाचा आजचे सोने - चांदीचे दर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.