नवी दिल्ली: काँग्रेस राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांची (13 जुन)पासून सलग तीन दिवस ई़डीकडून चौकशी झाली. दरम्यान, राहुल यांना समन्स बजावण्यात आले त्या दिवसापासूनच देशभरात काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. दरम्यान, काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली आहे. ( Congress delegation to meet Speaker Om Birla ) यामध्ये पोलीस आमच्यावर अत्याचार आणि हिंसाचार करत आहेत. तसेच, काँग्रेसच्या मुख्यालयात घुसून पोलिसांनी हल्ला केला अशी माहिती लोकसभा अध्यक्षांना दिली आहे असही चौधरी म्हणाले आहेत.
-
Congress's Adhir Ranjan Chowdhury seeks Lok Sabha Speaker Om Birla's intervention alleging "inhuman treatment & humiliation meted out to party leader Rahul Gandhi by ED."
— ANI (@ANI) June 15, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Rahul Gandhi is being probed by ED in the National Herald case pic.twitter.com/hKbCJazFkn
">Congress's Adhir Ranjan Chowdhury seeks Lok Sabha Speaker Om Birla's intervention alleging "inhuman treatment & humiliation meted out to party leader Rahul Gandhi by ED."
— ANI (@ANI) June 15, 2022
Rahul Gandhi is being probed by ED in the National Herald case pic.twitter.com/hKbCJazFknCongress's Adhir Ranjan Chowdhury seeks Lok Sabha Speaker Om Birla's intervention alleging "inhuman treatment & humiliation meted out to party leader Rahul Gandhi by ED."
— ANI (@ANI) June 15, 2022
Rahul Gandhi is being probed by ED in the National Herald case pic.twitter.com/hKbCJazFkn
चौधरी म्हणाले की, पोलीस ठाण्यातही दिल्ली पोलिसांनी काँग्रेस खासदारांना आणि कार्यकर्त्यांना दहशतवादी असल्यासारखे वागवले आहे. सलग 3 दिवस राहुल गांधींना 10-12 तास प्रदीर्घ चौकशीसाठी बोलावण्यात आले. यावर आमचा कोणताही आक्षेप नाही. आम्हाला एवढेच सांगायचे आहे की, सूडाचे आणि हिंसाचाराचे राजकारण करू नका असही ते म्हणाले आहेत.
-
#WATCH | Kerala: Police use water cannons & tear gas to disperse Congress workers protesting in Thiruvananthapuram over the ED probe against party leader Rahul Gandhi in the National Herald case pic.twitter.com/n9qUSlzJ4M
— ANI (@ANI) June 16, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH | Kerala: Police use water cannons & tear gas to disperse Congress workers protesting in Thiruvananthapuram over the ED probe against party leader Rahul Gandhi in the National Herald case pic.twitter.com/n9qUSlzJ4M
— ANI (@ANI) June 16, 2022#WATCH | Kerala: Police use water cannons & tear gas to disperse Congress workers protesting in Thiruvananthapuram over the ED probe against party leader Rahul Gandhi in the National Herald case pic.twitter.com/n9qUSlzJ4M
— ANI (@ANI) June 16, 2022
काँग्रेस नेत्यांनी पक्षाच्या संसदीय पक्ष कार्यालयात बैठक घेऊन राहुल गांधींच्या ईडीच्या चौकशीमुळे उद्भवलेल्या राजकीय परिस्थितीवरही चर्चा केली. त्यात काँग्रेस नेत्यांशिवाय सरचिटणीसही सहभागी झाले होते. काँग्रेस नेते केसी वेणुगोपाल यांनी सांगितले की, बैठकीत पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांवर दडपशाहीच्या कारवाईबाबत पुढील रणनीतीवर चर्चा करण्यात आली आहे.
-
#WATCH | Bengaluru: Karnataka Congress workers raise slogans and protest over the questioning of Rahul Gandhi by ED in the National Herald case. A march has been organised from the party office to Raj Bhavan to give a memorandum and complaint letter against BJP. pic.twitter.com/pUN0bFq74w
— ANI (@ANI) June 16, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH | Bengaluru: Karnataka Congress workers raise slogans and protest over the questioning of Rahul Gandhi by ED in the National Herald case. A march has been organised from the party office to Raj Bhavan to give a memorandum and complaint letter against BJP. pic.twitter.com/pUN0bFq74w
— ANI (@ANI) June 16, 2022#WATCH | Bengaluru: Karnataka Congress workers raise slogans and protest over the questioning of Rahul Gandhi by ED in the National Herald case. A march has been organised from the party office to Raj Bhavan to give a memorandum and complaint letter against BJP. pic.twitter.com/pUN0bFq74w
— ANI (@ANI) June 16, 2022
मारहाण केल्याचा आरोप - दिल्ली पोलिसांनी काँग्रेस मुख्यालयावर हल्ला केला आणि अनेक नेते आणि कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा आरोप काँग्रेसने बुधवारी केला. काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी आरोप केला होता की, 'भाजप आणि मोदी सरकारच्या दिल्ली पोलिसांनी गुंडगिरीच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. भाजपच्या सांगण्यावरून पोलिसांनी दरवाजे तोडून काँग्रेस मुख्यालयात प्रवेश केला आणि नेत्यांना व कार्यकर्त्यांना मारहाण केली.
सुरजेवाला यांनी पोलीस अधिकाऱ्यांवर एफआयआर नोंदवावा, त्यांना निलंबित करावे आणि त्यांची विभागीय चौकशी करावी, अशी मागणी केली होती. त्याचवेळी दिल्ली पोलिसांनी या प्रकरणातील आरोप फेटाळून लावले होते. दिल्ली पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, "काही हाणामारी झाली असेल. परंतु, पोलीस काँग्रेसच्या कार्यालयात गेले नाहीत. पोलिसांनी बळाचाही वापर केला नाही. उल्लेखनीय बाब म्हणजे, राहुल गांधी यांच्या ईडीच्या चौकशीबाबत काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते गेल्या तीन दिवसांपासून आंदोलन करत आहेत.
-
Tamil Nadu | Congress workers gather in protest in Chennai over the ED probe against party leader Rahul Gandhi in the National Herald case. pic.twitter.com/fX8GMpn3an
— ANI (@ANI) June 16, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Tamil Nadu | Congress workers gather in protest in Chennai over the ED probe against party leader Rahul Gandhi in the National Herald case. pic.twitter.com/fX8GMpn3an
— ANI (@ANI) June 16, 2022Tamil Nadu | Congress workers gather in protest in Chennai over the ED probe against party leader Rahul Gandhi in the National Herald case. pic.twitter.com/fX8GMpn3an
— ANI (@ANI) June 16, 2022
दुसरीकडे, काँग्रेसने बुधवारी तुघलक रोड पोलीस ठाण्यात पोलिसांच्या प्रवेशाविरोधात आणि दिल्लीतील 24 अकबर रोड येथील पक्षाच्या मुख्यालयावर कथित हल्ल्याविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी कोणतीही माहिती न देता हे कृत्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे. काँग्रेस नेते अविनाश पांडे, हरीश चौधरी, प्रणव झा, चेल्ला वामशी रेड्डी आदींनी एसीपी आणि एसएचओ यांची भेट घेतली.
-
#WATCH | Karnataka Congress chief DK Shivakumar, CLP leader Siddaramaiah and other leaders and workers of the party detained by Police during their protest in Bengaluru against ED and the questioning of Rahul Gandhi. pic.twitter.com/eF8yRw7dG9
— ANI (@ANI) June 16, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH | Karnataka Congress chief DK Shivakumar, CLP leader Siddaramaiah and other leaders and workers of the party detained by Police during their protest in Bengaluru against ED and the questioning of Rahul Gandhi. pic.twitter.com/eF8yRw7dG9
— ANI (@ANI) June 16, 2022#WATCH | Karnataka Congress chief DK Shivakumar, CLP leader Siddaramaiah and other leaders and workers of the party detained by Police during their protest in Bengaluru against ED and the questioning of Rahul Gandhi. pic.twitter.com/eF8yRw7dG9
— ANI (@ANI) June 16, 2022
आज काँग्रेसचे देशभर आंदोलन - देशभरातील राज्यांमध्ये काँग्रेस कार्यकर्ते आणि नेते दिल्ली पोलिसांच्या निषेधार्थ आणि राहुल गांधी यांच्या ईडी चौकशी विरोधात आंदोलन करत आहेत. उत्तर भारतात मध्यप्रदेश, छत्तीसगड तसेच राजस्थानमध्ये त्या-त्या राज्यांच्या राजधानीच्या ठिकाणी काँग्रेस नेत्यांनी आंदोलन केले. तसेच, दक्षिणेतील राज्यांमध्येही काँग्रेस नेत्यांनी आंदोलन केले. त्यामध्ये कर्नाटक, तामिळनाडूसह इतर राज्यांमध्ये काँग्रेस नेत्यांनी निदर्शने करुन मोठी घोषणाबाजी केली.
-
We told the Speaker in detail, the manner in which we've been subjected to atrocities & violence. Speaker listened to us attentively. We spoke about Delhi Police officers who barged into AICC office & attacked our MPs & workers in a pre-planned manner: Adhir Ranjan Chowdhury pic.twitter.com/KC8d6sMmX4
— ANI (@ANI) June 16, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">We told the Speaker in detail, the manner in which we've been subjected to atrocities & violence. Speaker listened to us attentively. We spoke about Delhi Police officers who barged into AICC office & attacked our MPs & workers in a pre-planned manner: Adhir Ranjan Chowdhury pic.twitter.com/KC8d6sMmX4
— ANI (@ANI) June 16, 2022We told the Speaker in detail, the manner in which we've been subjected to atrocities & violence. Speaker listened to us attentively. We spoke about Delhi Police officers who barged into AICC office & attacked our MPs & workers in a pre-planned manner: Adhir Ranjan Chowdhury pic.twitter.com/KC8d6sMmX4
— ANI (@ANI) June 16, 2022
काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांची गेल्या 3 दिवसांपासून ज्या प्रकारे 30 तास सतत चौकशी केली जात आहे, ना एफआयआर नोंदवण्यात आली आहे ना कोणताही पुरावा आहे, जे काही प्रश्न विचारले गेले त्यावर राहुल सविस्तर बोलले आहेत. काँग्रेसचे ब्रिजेंद्र प्रसाद सिंह यांनी ईडीसारखी संस्था केंद्र सरकारची बाहुली बनली आहे असा आरोपही केला आहे.
-
Congress MPs to hold a meeting at Congress Parliamentary Party office today, to discuss treatment of fellow MPs by Delhi Police, amid their protest over ED probe against party leader Rahul Gandhi
— ANI (@ANI) June 16, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
A delegation led by Congress leader Adhir Ranjan Chowdhury to meet Speaker Om Birla
">Congress MPs to hold a meeting at Congress Parliamentary Party office today, to discuss treatment of fellow MPs by Delhi Police, amid their protest over ED probe against party leader Rahul Gandhi
— ANI (@ANI) June 16, 2022
A delegation led by Congress leader Adhir Ranjan Chowdhury to meet Speaker Om BirlaCongress MPs to hold a meeting at Congress Parliamentary Party office today, to discuss treatment of fellow MPs by Delhi Police, amid their protest over ED probe against party leader Rahul Gandhi
— ANI (@ANI) June 16, 2022
A delegation led by Congress leader Adhir Ranjan Chowdhury to meet Speaker Om Birla
सिंग म्हणाले की, सध्याची परिस्थिती अशी आहे की, कोणताही विरोधी पक्ष किंवा त्यांचा नेता केंद्र सरकारच्या विरोधात बोलला किंवा प्रश्न केला तर त्यावर कारवाई केली जाते. आज केंद्र सरकारचे तीन पोपट आहेत. त्याला हवे असल्यास तो ईडी किंवा सीबीआयला आयकर लावतो असही ते म्हणाले आहेत. स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही लोकशाहीत असे घडले नव्हते जे आज देशातील जनता पाहत आहे असही सिंह म्हणाले आहेत.
दुसरीकडे चंदीगडमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी राहुलच्या चौकशीला विरोध केला. त्यानंतर आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले. मात्र, काही आंदोलकांनी राजभवनावर मोर्चा काढणार असल्याचे सांगितले. आम्ही सोनिया आणि राहुल गांधी यांच्या पाठीशी उभे आहोत, मागे हटणार नाहीत असही ते कार्यकर्ते म्हणाले आहेत.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी, केसी वेणुगोपाल आणि इतरांना मंगळवारी दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आणि तुघलक रोड पोलीस ठाण्यात नेले. नॅशनल हेराल्ड प्रकरणी पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्याविरुद्ध अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) चौकशीला हे नेते विरोध करत होते. राष्ट्रीय राजधानीतील अकबर रोड काँग्रेस मुख्यालयाबाहेर नेते निदर्शने करत होते त्यावेळी पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या नेत्यांमध्ये गौरव गोगोई, दीपेंद्र सिंग हुडा, रणजीत रंजन, इम्रान प्रतापगढ़ी आणि इतरांचा समावेश आहे. दरम्यान, नॅशनल हेराल्ड प्रकरणाच्या संदर्भात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) राहुल गांधींना शुक्रवारी पुन्हा तपासात सहभागी होण्यास सांगितले आहे.
हेही वाचा - राजभवन परिसरात काँग्रेसचा महामोर्चा; नाना पटोले म्हणाले, हम झुकेंगे नही, डरेंगे नही, हम लढेंगे