भूखंड माफिया एस. टी. गँगचा प्रमुख संजय शंकरराव तेलनाडी याच्या कोल्हापूरच्या स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेच्या पथकाने पुणे येथील आंबेवाडी येथे मुसक्या आवळल्या
कोल्हापूर जिल्ह्यासह इचलकरंजी तालुक्यात मध्यस्थीच्या नावाखाली खंडणी वसुली
बेकायदेशीर सावकारीने मिळकती गिळकृंत करणाऱ्या आणि मोकाअंतर्गत गुन्हा दाखल
पोलिसांना हवा असलेला तेलनाडे इचलकरंजी येथील कुख्यात
संजय तेलनाडे 2019 पासून फरार
त्याच्यावर अनेक कलमांतर्गत विविध गुन्हे दाखल
कोल्हापूर पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती