ETV Bharat / bharat

'काँग्रेसला भारतरत्न हा फक्त त्यांच्या कुटुंबापुरता मर्यादित ठेवायचा आहे..'

भाजपने आपल्या जाहीरनाम्यामध्ये असे  आश्वासन दिले आहे, की सत्तेत आल्यास स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्यात येईल. यासंदर्भात बोलताना रविशंकर म्हटले, की काँग्रेस यामुळे अस्वस्थ झाली आहे. वीर सावरकर हे देशभक्त नव्हते का? ज्योतिराव फुले, सावित्रिबाई फुले यांसारख्या देशभक्तांनादेखील भारतरत्न दिला गेला पाहिजे. काँग्रेसला मात्र भारतरत्न हा आपल्याच कुटुंबापुरता मर्यादित ठेवायचा आहे.

RS Prasad in Nagpur
author img

By

Published : Oct 16, 2019, 7:51 PM IST

नागपूर - भाजपच्या जाहीरनाम्यामध्ये वीर सावरकर यांना भारतरत्न देण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. ते पाहून काँग्रेस का अस्वस्थ होते आहे? असा सवाल केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी केला आहे. ते नागपूरमध्ये बोलत होते.

  • #WATCH Union Minister RS Prasad: Why is Congress perturbed if Bharat Ratna is requested for Veer Savarkar in BJP manifesto? Was he not a patriot?...Jyotirao Phule, Savitribai Phule-such patriots should be given Bharat Ratna. Congress wants to keep Bharat Ratna only to its family. pic.twitter.com/K3H0kSbSsr

    — ANI (@ANI) October 16, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
भाजपने आपल्या जाहीरनाम्यामध्ये असे आश्वासन दिले आहे, की सत्तेत आल्यास स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्यात येईल. यासंदर्भात बोलताना रविशंकर म्हटले, की काँग्रेस यामुळे अस्वस्थ झाली आहे. वीर सावरकर हे देशभक्त नव्हते का? ज्योतिराव फुले, सावित्रिबाई फुले यांसारख्या देशभक्तांनादेखील भारतरत्न दिला गेला पाहिजे. काँग्रेसला मात्र भारतरत्न हा आपल्याच कुटुंबापुरता मर्यादित ठेवायचा आहे, असे म्हणत रविशंकर यांनी काँग्रेसवर टीका केली आहे.महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकांची धामधूम सुरु आहे, त्यामुळे सर्वच पक्षांच्या नेत्यांमधून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत. भाजपचे स्टार प्रचारक असलेले केंद्रीय मंत्रीदेखील राज्यामध्ये येऊन भाजपचा प्रचार करत आहेत.

हेही वाचा : सावरकरांना भारतरत्न देण्याच्या भाजपच्या धोरणाला उदित रांज यांचा विरोध

Intro:Body:

'काँग्रेसला भारतरत्न हा फक्त त्यांच्या कुटुंबापुरता मर्यादित ठेवायचा आहे..'

नागपूर - भाजपच्या जाहीरनाम्यामध्ये वीर सावरकर यांना भारतरत्न देण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. ते पाहून काँग्रेस का अस्वस्थ होते आहे? असा सवाल केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी केला आहे. ते नागपूरमध्ये बोलत होते.

भाजपने आपल्या जाहीरनाम्यामध्ये असे  आश्वासन दिले आहे, की सत्तेत आल्यास स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्यात येईल. यासंदर्भात बोलताना रविशंकर म्हटले, की काँग्रेस यामुळे अस्वस्थ झाली आहे. वीर सावरकर हे देशभक्त नव्हते का? ज्योतिराव फुले, सावित्रिबाई फुले यांसारख्या देशभक्तांनादेखील भारतरत्न दिला गेला पाहिजे. काँग्रेसला मात्र भारतरत्न हा आपल्याच कुटुंबापुरता मर्यादित ठेवायचा आहे, असे म्हणत रविशंकर यांनी काँग्रेसवर टीका केली आहे.

महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकांची धामधूम सुरु आहे, त्यामुळे सर्वच पक्षांच्या नेत्यांमधून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत. भाजपचे स्टार प्रचारक असलेले केंद्रीय मंत्रीदेखील राज्यामध्ये येऊन भाजपचा प्रचार करत आहेत.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.