नवी दिल्ली - राजधानीमधील हवेचा स्तर खालावला आहे. त्यामुळे नागरिकांना घराच्या बाहेर पडणे आरोग्यासाठी धोक्याचे झाले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी लोकांना निरोगी राहण्यासाठी गाजर खाण्याचा सल्ला दिला आहे.
-
#EatRightIndia_34
— Dr Harsh Vardhan (@drharshvardhan) November 3, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Eating carrots helps the body get Vitamin A, potassium, & antioxidants which protect against night blindness common in India. Carrots also help against other pollution-related harm to health.#EatRightIndia @PMOIndia @MoHFW_INDIA @fssaiindia pic.twitter.com/VPjVfiMpR8
">#EatRightIndia_34
— Dr Harsh Vardhan (@drharshvardhan) November 3, 2019
Eating carrots helps the body get Vitamin A, potassium, & antioxidants which protect against night blindness common in India. Carrots also help against other pollution-related harm to health.#EatRightIndia @PMOIndia @MoHFW_INDIA @fssaiindia pic.twitter.com/VPjVfiMpR8#EatRightIndia_34
— Dr Harsh Vardhan (@drharshvardhan) November 3, 2019
Eating carrots helps the body get Vitamin A, potassium, & antioxidants which protect against night blindness common in India. Carrots also help against other pollution-related harm to health.#EatRightIndia @PMOIndia @MoHFW_INDIA @fssaiindia pic.twitter.com/VPjVfiMpR8
गाजर खाल्याने शरिराला अ-जीवनसत्त्व, पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडेंट मिळते. ज्यामुळे रात्र अंधत्व कमी होते. गाजर खाल्याने प्रदूषणामुळे होणाऱया आजारांनादेखील रोखता येऊ शकते, असे टि्वट वर्धन यांनी केले आहे. त्यांनी या टि्वटमध्ये जीवन अभियानाची प्रसिद्धी केली आहे.
हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार दिल्लीमध्ये हवेचा स्तर 500 निर्देशांकावर पोहचला आहे. प्रदुषणामुळे डोळ्यांमध्ये जळजळ आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्याच्या तक्रारी नागरिक करत आहेत. त्यामुळे शहरामध्ये आरोग्य आणिबाणी आली आहे. प्रशासनाने खबरदारी म्हणून शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. सकाळी व्यायामासाठी तसेच दिवसभर नागरिक मास्क लावून बाहेर पडत आहेत.