ETV Bharat / bharat

पंचम लामाच्या सुटकेसाठी भर उन्हात तिबेटीयन नागरिंकाची नागपूर ते छत्तीसगड पदयात्रा - china

दलाई लामा यांच्या दुसऱ्या पीढीचे असलेले पंचम लामा यांना वयाच्या ६ व्या वर्षापासून चीनने कैदेत ठेवले आहे. आता २६ वर्षे झाले आहेत, तरीही पंचम लामा यांची सुटका करण्यात आलेली नाही. त्यामुळे त्यांच्या सुटकेसाठी तिबेटीयन लोकांनी ही पदयात्रा सुरू केली आहे.

पंचम लामा च्या सुटकेसाठी भर उन्हात नागपूर ते छत्तीगड पदयात्रा
author img

By

Published : Apr 28, 2019, 8:38 PM IST

Updated : Apr 29, 2019, 1:23 PM IST

भंडारा - तिबेटचे ११ वे पंचम लामा यांच्या सुटकेसाठी तिबेटीयन लोकांनी नागपूर ते छत्तीसगड अशी पदयात्रा काढली आहे. या शांती मोर्चाच्या माध्यमातून भारत सरकार आणि लोकांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न या पदयात्रेतून केला जाणार आहे.

रविवारी (२८ एप्रिल) त्रिमूर्ती चौकात पोहचताच भंडारा नगर परिषदेचे उपाध्यक्ष आशु गोंडाणे आणि इतर लोकांनी त्यांचे स्वागत केले. तुमच्या लढाईत आम्ही तुमच्यासोबत आहोत, असा संदेशही त्यांनी दिला. विदर्भात उष्णतेची लाट सुरु असतानाही या तीव्र उन्हात हे थंड हवामानाच्या परिसरात राहणाऱ्या लोकांनी काढलेली पदयात्रा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.

पंचम लामा च्या सुटकेसाठी भर उन्हात नागपूर ते छत्तीगड पदयात्रा

दलाई लामा यांच्या दुसऱ्या पीढीचे असलेले पंचम लामा यांना वयाच्या ६ व्या वर्षापासून चीनने कैदेत ठेवले आहे. आता २६ वर्षे झाले आहेत, तरीही पंचम लामा यांची सुटका करण्यात आलेली नाही. त्यामुळे त्यांच्या सुटकेसाठी तिबेटीयन लोकांनी ही पदयात्रा सुरू केली आहे.

तिबेटच्या धार्मिक परंपरेनुसार धर्मगुरू दलाई लामा यांनी ग्येहून च्योकी यांची पंचम लामा म्हणून मान्यता दिली होती. मात्र, चीनला हे मान्य नव्हते. म्हणून चीनने त्यांना बंदी बनवून ग्यालत्सेन नोरबू याला पंचम घोषित कले. त्यांच्याद्वारे तिबेटमध्ये स्वतःचे वर्चस्व स्थापन करून आपले राज्य स्थापित करण्याचा त्यांचा प्रयत्न होता, असे या पदयात्रेतल्या तिबेटीयन नागरिकांनी सांगितले.

त्यामुळे चीनचा विरोध करण्यासाठी आणि ग्येहून च्योकी या पंचम लामाची सुटका करावी, यासाठी हे तिबेट बंधू देशातील विविध राज्यात पदयात्रा काढत आहेत. नागपूर ते छत्तीसगड, डेहरादून ते दिल्ली, म्हैसूर ते बंगलोर, या पायदळ मोर्च्याचे आयोजन त्यांनी केले आहे. या मोर्च्यात २० वर्षीय तरुणांसह ८१ वर्षीय आजोबासुद्धा आहेत.

खरेतर या विदर्भाच्या गर्मीत त्यांचे खूप हाल होत आहेत. मात्र, आपल्या होणाऱ्या धर्मगुरूंच्या सुटकेसाठी भारत सरकारचे आणि देशाचे लक्ष वेधून घेण्यासाठी हे कठीण परिश्रमही ते पदयात्री करत आहेत.

Intro:Anc ; तिब्बेट चे ११ वे पँचेन लामा च्या सुटकेसाठी तिबेट च्या लोकांनी नागपूर ते छत्तीगड अशी पायदळ यात्रा काढली असून या शांती मार्चच्या माध्यमातून भारत सरकार आणि लोकांचे लक्ष वेधण्याचे प्रयत्न केल्या जात आहे, हा शांती मोर्चा रविवारी त्रिमूर्ती चौकात पोहचताच भंडारा नगर परिषद चे उपाध्यक्ष आशु गोंडाणे आणि इतर लोकांनी त्यांचे स्वागत केले आणि तुमच्या लढाईत आम्ही तुमच्या साबोत आहोत असा संदेश दिला. विदर्भात उष्णतेची लाट सुरु असतांनाही या तीव्र उन्हात हे थंड हवामानाच्या परिसरात राहणारे लोकांनी काढलेला पायदळ मोर्चा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. Body:
चीन सरकारने तिब्बेत वर स्वतःचा कब्जा मिळविण्याच्या प्रयत्नात तिब्बेत वर नेहमीच अत्याचार केला आहे, ११९५ मध्ये ६ वर्ष्याच्या मुलगा ग्येहून च्योकि निमा याला परम पावन दलाई लामा यांनी ११ पॅचेन लामा म्हणून मान्यता दिली गेली तिब्बत समुदाय लामा पदावर असलेल्या लामा को सर्वात पवित्र दलाई लामा नंतर सर्वांत महत्वाचा धार्मिकगुरु चा दर्जा मिळतो.
११ पंचेन लामा म्हणून मान्यता मिळताच चीन सरकारने तिसऱ्याच दिवशी त्यांना त्यांच्या कुटुंबासह बंधक बनवून तुरुंगात टाकलं त्यावेळी ते अवघ्या ६ वर्ष्याचे होते, मागच्या २४ वर्ष्यापासून त्यांच्या सुटकेसाठी तिब्बत समर्थन संगठन, तिब्बत ची लोक, मानवाधिकार आयोगाचे लोक सर्वच प्रयत्न करीत आहेत. मात्र चीन त्यांनची सुटकाही करीत आणि आणि त्यांच्या कुशलते विषयी काहीही सांगत नाही.
तिब्बत च्या धार्मिक परंपरेनुसार पदसिद्ध धर्मगुरू दलाई लामा ने ग्येहून च्योकी यांची पँचेन लामा म्हणून मान्यता दिली मात्र चीन ला हे मेनी नोव्हते म्हणून त्यांनी त्यांना बंदी बनवून ग्यालत्सेन नोरबू याला पँचेन घोषित करून त्यांच्याद्वारे तिब्बत मध्ये स्वतःचे वर्चस्व स्थापन करून तिब्बत वर आपले राज्य स्थापित करण्याची चीनची इच्छा असल्याचे या मोर्चे कार्यानी सांगितले.
त्यामुळे चीनचा विरोध करण्यासाठी आणि ग्येहून च्योकी या पँचेन लामाची सुटका करावी या साठी हे तिब्बत बंधू देशातील विविध राज्यात नागपूर ते छत्तीसगड, डेहेरादून ते दिल्ली, मैसूर ते बंगलोर पायदळ मोर्च्याचे आयोजन केले आहे. या मोर्च्यात २० वर्षीय तरुणांसह ८१ वर्षीय आजोबा सुद्धा आहेत, खरंतर या भीषण गर्मीत त्यांचे खूप हाल होत आहेत मात्र आपल्या होणाऱ्या धर्मगुरूंच्या सुटकेसाठी भारत सरकारचे आणि देशाचे लक्ष वेधून घेण्यासाठी हे कठीण परिश्रमही ते सहज पादत्राण करीत आहेत.
बाईट ; डोलमा सिरिंग,
पेनजिन लामे Conclusion:
Last Updated : Apr 29, 2019, 1:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.