ETV Bharat / bharat

बरेलीत आहे नील आर्मस्ट्रॉग यांची एक खास निशाणी

अजमेर येथील मूळ निवासी असलेल्या एमैनुअल यांच्याकडे पहिल्यांदा चंद्रावर पाय ठेवणारे नील आर्मस्ट्रॉग यांचा ऑटोग्राफ आहे. असेच पाच हजाराच्या जवळपास ऑटोग्राफ त्यांच्याकडे आहेत.

author img

By

Published : Jul 21, 2019, 2:38 PM IST

बरेली - आजपासून जवळपास ५० वर्षांआधी २० जुलै १९६९ ला मानवाने पहिल्यांदा चंद्रावर पाय ठेवला होता. पहिल्यांदा चंद्रावर पाय ठेवणारी व्यक्ती म्हणजे नील आर्मस्ट्रॉग. याच नील आर्मस्ट्रॉग यांची एक खास निशाणी बरेली जिल्हात चर्चेचा विषय ठरत आहे. बरेलीतील एमैनुअल पैटर्स यांच्याकडे नील आर्मस्ट्रॉग यांचा ऑटोग्राफ आहे. जो ऑटोग्राफ त्यांनी खूप सांभाळून ठेवलेला आहे. हा ऑटोग्राफ जवळपास २५ वर्षे जुना आहे.

अचानक आला विचार -

'ईटीव्ही भारत'शी विषेश चर्चा करताना एमैनुअल पैटर्स यांनी सांगितले की, ही घटना १९९३ ची आहे. त्यावेळी त्यांना ५ ऑगस्टला नील आर्मस्ट्रॉग यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या होत्या. पण, त्यांच्याकडे नील आर्मस्ट्रॉग यांचा कोणताही पत्ता नसल्याने त्यांनी अमेरिकेच्या दुतावासाशी पत्रव्यवहार करून पत्ता मिळवला. यानंतर मिळालेल्या पत्यावर एमैनुअल पैटर्स यांनी नील आर्मस्ट्रॉग यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवल्या होत्या. याघटनेच्या काही दिवसांनंतर नील आर्मस्ट्रॉग यांनी आपला ऑटोग्राफ आणि एक फोटो एमैनुअल पैटर्स यांना पाठवला होता.

पाच हजाराच्या जवळपास आहेत ऑटोग्राफ -

अजमेर येथील मूळ निवाशी असलेल्या एमैनुअल यांनी सांगितले की, ऑटोग्राफ जमवण्याचा छंद त्यांना लहानपणापासूनच आहे. त्यांनी देशातील सर्व राजकीय नेत्यांचे ऑटोग्राफ जमवलेले आहेत. यासोबतच त्यानी सांगितले की, त्यांच्या जवळ पाच हजाराच्या जवळपास ऑटोग्राफ आहेत.

bareli
वर्तमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद

या लोकांचे आहेत ऑटोग्राफ -

एवेरेस्टवर चढाई करणाऱ्या सर एडमंड हिलेरी, पूर्व अमेरिकन राष्ट्रपती जॉर्ज बुश, बिल क्लिंटन, टोनी ब्लेयर, पूर्व राष्ट्रपती आर वेंकटरमन, प्रणव मुखर्जी, वर्तमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांसोबतच अनेक प्रसिद्ध लोकांचे ऑटोग्राफ एमैनुअल यांच्याकडे आहेत.

Intro:चांद पर पहला कदम रखने वाले नील आर्मस्ट्रांग पर स्पेशल

बरेली। आज से करीब 50 साल पहले 20 जुलाई 1969 को पहली बार मानव ने पहली बार चंद्रमा पर कदम रखा था। पहली बार कदम रखने वाले शख्स नील आर्मस्ट्रांग थे।

नील आर्मस्ट्रांग की एक खास निशानी बरेली जिले में देखने को मिली। जो काफी चर्चा का विषय बन गयी है।

Body:सुरक्षित रखी गयी है अनमोल चीज़

बरेली के एमैनुअल पैटर्स के पास नील आर्मस्ट्रांग का एक ऑटोग्राफ है। जो उन्होंने बहुत संभाल कर रखा है। यह ऑटोग्राफ करीब 25 साल पुराना है।

अचानक से आया ख्याल

ईटीवी भारत से खास बातचीत करते हुए एमैनुअल ने बताया कि यह बात 1993 की है। उन्होंने 5 अगस्त को नील आर्मस्ट्रांग के जन्मदिन के मौके पर मुबारकबाद देनी चाही। उनके पास उनका कोई पता नहीं था। इसके लिए उन्होंने अमेरिकन एम्बेसी से उनका एड्रेस लिया और उनको एक लेटर भेजा। जिसके कुछ दिन बाद आर्मस्ट्रांग ने अपना एक ऑटोग्राफ भेजा। जिसमें उनकी फ़ोटो भी थी।

5 हज़ार के करीब हैं ऑटोग्राफ

अजमेर के मूल निवासी एमैनुअल ने बात करते हुए बताया कि उनको ऑटोग्राफ़ लेने का शौक बचपन से था। उन्होंने देश के सभी राजनेता के ऑटोग्राफ ले रखे हैं। इससे इतर उन्होंने यह भी बताया कि आज के समय में उनके पास करीब 5 हज़ार लोगों के ऑटोग्राफ हैं।

इनलोगों के हैं ऑटोग्राफ

एमैनुअल ने बताया कि उनके पास एवेरेस्ट पर चढ़ाई करने वाले सर एडमंड हिलेरी, पूर्व अमेरिकन राष्ट्रपति जॉर्ज बुश, बिल क्लिंटन, टोनी ब्लेयर, पूर्व राष्ट्रपति आर वेंकटरमन, प्रणब मुखर्जी, वर्तमान राष्ट्रपति रामनाथ कोविंद, पीएम नरेंद्र मोदी, गृह मंत्री अमित शाह समेत मशहूर हस्तियों के ऑटोग्राफ़ हैं।

Conclusion:एमैनुअल ने कहा कि मेरे लिए यही सबसे बड़े तोहफे हैं। मैं इनको कभी भूल नहीं सकता। एमैनुअल ने चंद्रयान 2 को लेकर भी अपनी शुभकामनाएं दी हैं। वहीं उन्होंने कहा कि बहुत जल्द उनको भी एक लेटर लिखेंगे।

अनुराग मिश्र

9450024711
8318122246
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.