ETV Bharat / bharat

VIDEO: आंध्रप्रेदशातील श्रीशैलम धरणाचे दरवाजे उघडले, पहा नयनरम्य दृश्य

श्रीशैलम धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहे. हे पाणी आता नागार्जुन सागर धरणाला जाऊन मिळेल.

author img

By

Published : Aug 10, 2019, 1:15 PM IST

श्रीशैलम धरण

आंध्रप्रदेश - श्रीशैलम धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहे. धरणामधून ३ लाख ७५ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. हे पाणी आता नागार्जुन सागर धरणाला जाऊन मिळेल.

श्रीशैलम धरणाचे दरवाजे उघडले

तेलंगणातील जुराला धरणातून सोडण्यात आलेले पाणी श्रीशैलम धरणामध्ये मोठ्या प्रमाणात आले होते. त्यामुळे श्रीशैलम धरणामध्ये ४ लाख क्युसेक पाण्याचा साठा वाढला होता. त्यामुळे पाण्याचा विसर्ग करण्यात आला.

कृष्णा नदी खोऱ्यातही जोरदार पाऊस झाल्याने पुन्हा जुराला धरणातील पाणी साठ्यात वाढ होणार आहे. ते पाणीही पुन्हा जुराला धरणामध्ये सोडण्यात येत आहे.

Intro:Body:

The gates of the Srisailam reservoir in Andhra Pradesh were lifted after huge inflows of water resulted in the dam almost reaching its full capacity. releasing around 3.75 lakh cusecs of water in total, which made its way to the Nagarjunsagar dam. The Srisailam reservoir is receiving 4.03 lakh cusecs of water from Jurala dams in Telangana presently and the inflow is expected to increase further as the Jurala project upstream on the Krishna river has also been releasing water.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.