ETV Bharat / bharat

अयोध्येत 17 डिसेंबरपर्यंत जमावबंदीचे आदेश, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निर्णय

येणाऱ्या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अयोध्यामध्ये कलम 144 लागू करण्यात आल्याची माहिती जिल्हा दंडाधिकारी अनुज कुमार झा यांनी दिली आहे. या अतर्गंत आता पाच किंवा त्यापेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई आहे. 17 डिसेंबरपर्यंत अयोध्यामध्ये कलम 144 लागू राहणार असल्याचेही ते म्हणालेत.

section 144 imposed in ayodhya
अयोध्येत जमावबंदी
author img

By

Published : Oct 24, 2020, 10:14 PM IST

अयोध्या- येणाऱ्या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरात कलम 144 लागू करण्यात आल्याची माहिती जिल्हा दंडाधिकारी अनुज कुमार झा यांनी दिली आहे. या अतर्गंत आता पाच किंवा त्यापेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई आहे. 17 डिसेंबरपर्यंत अयोध्यामध्ये कलम 144 लागू राहणार असल्याचेही ते म्हणालेत.

अयोध्येत जमावबंदी

दरम्यान यावेळी बोलतांना त्यांनी सांगितले की 13 ऑक्टोबरला होणाऱ्या दीपोत्सवात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सहभागी होणार आहेत. दीपोत्सवानंतर रामाच्या राज्याभिषेकाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात येणार असून, त्यानंतर भजनासाऱख्या धार्मीक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. दरम्यान या काळात मिरवणुकीला प्रतिबंध असल्याचेही ते म्हणालेत. या दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी ही खबदारी घेतली जात असल्याचे त्यांनी इटीव्हीशी बोलतांना सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.