,

Extremely saddened by the passing of Shri Arun Jaitley after battling a long illness with fortitude and dignity. A brilliant lawyer, a seasoned parliamentarian, and a distinguished Minister, he contributed immensely to nation building.

— President of India (@rashtrapatibhvn) August 24, 2019
", "primaryImageOfPage": { "@id": "https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4228559-298-4228559-1566632389630.jpg" }, "inLanguage": "mr", "publisher": { "@type": "Organization", "name": "ETV Bharat", "url": "https://www.etvbharat.com", "logo": { "@type": "ImageObject", "contentUrl": "https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4228559-298-4228559-1566632389630.jpg" } } }
,

Extremely saddened by the passing of Shri Arun Jaitley after battling a long illness with fortitude and dignity. A brilliant lawyer, a seasoned parliamentarian, and a distinguished Minister, he contributed immensely to nation building.

— President of India (@rashtrapatibhvn) August 24, 2019
", "articleSection": "bharat", "articleBody": "माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचे आज( शनिवारी) निधन झाले आहे. जेटली यांच्यावर एम्स रुग्णालयात उपचार सुरु होते.नवी दिल्ली - माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचे आज( शनिवारी) निधन झाले आहे. जेटली यांच्यावर एम्स रुग्णालयात उपचार सुरु होते. ९ ऑगस्टला त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या निधनानंतर राजकीय वर्तुळातून हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांना विविध क्षेत्रातून मान्यवर श्रद्धांजली अर्पण केली जात आहे.राष्ट्रपती रामनाथ कोंविदअरुण जेटली यांचे हुशार वकील, प्रतिष्ठीत मंत्री म्हणून देशाच्या प्रगतीमध्ये खूप मोठे योगदान आहे. आज त्यांच्या जाण्याने दुःख झाले असल्याची भावना राष्ट्रपती रामनाथ कोंविद यांनी व्यक्त केली. श्री अरुण जेटली के देहावसान से मुझे गहरा दुख हुआ है। उन्होंने दृढ़ता और गरिमा से अपनी बीमारी का सामना किया। एक प्रखर वकील, अनुभवी सांसद और उत्कृष्ट मंत्री के रूप में उन्होंने राष्ट्र निर्माण में अमूल्य योगदान दिया।— President of India (@rashtrapatibhvn) August 24, 2019 पंतप्रधान नरेंद्र मोदी - अरुण जेटली यांची आणि माझी मैत्री अनेक वर्षांपासूनची आहे. त्यांच्या जाण्याने मी एक जवळचा मित्र गमावला असल्याचे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले.राजनाथ सिंह -जेटलीजी यांचे भारतीय अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी कायमच मोठे योगदान लाभले. त्यांच्या जण्याने पक्षाची मोठी हानी झाली आहे. Jaitleyji will always be remembered for pulling the economy out of the gloom and putting it back on the right track. The BJP will miss Arunji’s presence. I extend my heartfelt condolences to his bereaved family.— Rajnath Singh (@rajnathsingh) August 24, 2019 नितीन गडकरी -अरुणजी यांच्या जाण्याचे दु:ख आहे. आमच्या दोन मोठ्या नेत्यांचे एकापाठोपाठ जाण्याने माझ्याकडे बोलायला शब्द नाहीत. अरुण जेटली यांच्या जाण्याने देशाची हानी झाली आहे. त्यांचे राज्यसभेतली अनेक भाषणे लक्षात राहतील. निशब्द हूं, अरुण जी को मेरी भावभीनी श्रद्धांजलि। देश को उनकी कमी हमेशा खलेगी। राज्यसभा में पक्ष और विपक्ष में रहते उनके दिए भाषण हमेशा चिरन्तन रहेंगे।— Nitin Gadkari (@nitin_gadkari) August 24, 2019 देवेंद्र फडणवीस (मुख्यमंत्री) - Shocked and deeply pained to know about our great leader Arun Jaitley ji. It is more painful as we lost another great leader after Sushma Swaraj ji in just a few days.My deepest condolences to his family, friends and crore of @BJP4India Karyakartas.This is my personal loss too! pic.twitter.com/jc3mmwJLeW— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 24, 2019 शरद पवार (अध्यक्ष, राष्ट्रवादी) - Deeply saddened by the demise of veteren BJP leader Shri Arun Jaitley. We have lost an astute parliamentarian, avid reader and a compassionate leader. I extend my heartfelt condolence to his family members. May his soul rest in peace.— Sharad Pawar (@PawarSpeaks) August 24, 2019 अनंत गीते (माजी केंद्रीय मंत्री)अरुण जेटली यांच्या जाण्याने राजकीय क्षेत्राला मोठा धक्का आहे. अरुण जेटली यांनी पाच वर्षात सरकार चालवताना महत्वाची भूमिका निभावली होती. त्यामुळे देशाचे मोठे नुकसान झाले आहेसुधीर मुनगंटीवार ( अर्थमंत्री, महाराष्ट्र)अरूण जेटली यांच्या निधनाने देशपातळीवर सर्वसमावेशक विचार करणारा, मनमिळावू, मुत्सदी असं जेष्ठ नेतृत्व काळाने आपल्यातून हिरावून घेतलं आहे. ही राष्ट्राची मोठी हानी आहे. एक मोठा आधारवड आज हरवला आहेपेशाने वकिल असलेले अरूण जेटली हे अतिशय विनम्र, अभ्यासू व्यक्तिमत्त्वाचे धनी होते. सर्वांना सोबत घेऊन जाण्याच्या स्वभावामुळे विरोधक ही त्यांच्या प्रेमात पडत असत तसेच देशात वस्तू आणि सेवा कर प्रणालीच्या अंमलबजावणीच्यानिमित्ताने वारंवार त्यांच्याशी संवाद साधण्याचा, त्यांच्यासमवेत बैठकांमध्ये सहभागी होण्याचा योग आला. त्यावेळी त्यांचे सर्वस्पर्शी व्यक्तिमत्त्व जे सर्वांना भारून टाकणारे होतेरावसाहेब दानवे -अरुण जेटली यांच्या जाण्याने देशाचे फार मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या जाण्याचे निर्माण झालेली पोकळी कधीच भरुन न निघणारी आहे.रावसाहेब दानवे", "url": "https://www.etvbharat.com/marathi/maharashtra/bharat/bharat-news/reaction-of-political-leaders-on-former-union-minister-and-senior-bjp-leader-arun-jaitley-passes-away-at-aiims/mh20190824131620439", "inLanguage": "mr", "datePublished": "2019-08-24T13:16:26+05:30", "dateModified": "2019-08-24T15:14:29+05:30", "dateCreated": "2019-08-24T13:16:26+05:30", "thumbnailUrl": "https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4228559-298-4228559-1566632389630.jpg", "mainEntityOfPage": { "@type": "WebPage", "@id": "https://www.etvbharat.com/marathi/maharashtra/bharat/bharat-news/reaction-of-political-leaders-on-former-union-minister-and-senior-bjp-leader-arun-jaitley-passes-away-at-aiims/mh20190824131620439", "name": "माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांचे निधन; मान्यवरांकडून श्रद्धांजली...", "image": "https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4228559-298-4228559-1566632389630.jpg" }, "image": { "@type": "ImageObject", "url": "https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4228559-298-4228559-1566632389630.jpg", "width": 1200, "height": 900 }, "author": { "@type": "Organization", "name": "ETV Bharat", "url": "https://www.etvbharat.com/author/undefined" }, "publisher": { "@type": "Organization", "name": "ETV Bharat Maharashtra", "url": "https://www.etvbharat.com", "logo": { "@type": "ImageObject", "url": "https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/static/assets/images/etvlogo/marathi.png", "width": 82, "height": 60 } } } ,

Extremely saddened by the passing of Shri Arun Jaitley after battling a long illness with fortitude and dignity. A brilliant lawyer, a seasoned parliamentarian, and a distinguished Minister, he contributed immensely to nation building.

— President of India (@rashtrapatibhvn) August 24, 2019
", "image": { "@type": "ImageObject", "url": "https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4228559-298-4228559-1566632389630.jpg", "width": 900, "height": 1600 }, "mainEntityOfPage": "https://www.etvbharat.commarathi/maharashtra/bharat/bharat-news/reaction-of-political-leaders-on-former-union-minister-and-senior-bjp-leader-arun-jaitley-passes-away-at-aiims/mh20190824131620439", "headline": "माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांचे निधन; मान्यवरांकडून श्रद्धांजली...", "author": { "@type": "THING", "name": "undefined" } }

ETV Bharat / bharat

माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांचे निधन; मान्यवरांकडून श्रद्धांजली... - <blockquote class="twitter-tweet" data-lang="en"><p lang="en" dir="ltr">With the demise of Arun Jaitley Ji, I have lost a valued friend, whom I have had the honour of knowing for decades. His insight on issues and nuanced understanding of matters had very few parallels. He lived well, leaving us all with innumerable happy memories. We will miss him!</p>&mdash; Narendra Modi (@narendramodi) <a href="https://twitter.com/narendramodi/status/1165168952282165250?ref_src=twsrc%5Etfw">August 24, 2019</a></blockquote> <script async src="https://platform.twitter.com/widgets.js" charset="utf-8"></script>

माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचे आज( शनिवारी) निधन झाले आहे. जेटली यांच्यावर एम्स रुग्णालयात उपचार सुरु होते.

अरुण जेटली
author img

By

Published : Aug 24, 2019, 1:16 PM IST

Updated : Aug 24, 2019, 3:14 PM IST

नवी दिल्ली - माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचे आज( शनिवारी) निधन झाले आहे. जेटली यांच्यावर एम्स रुग्णालयात उपचार सुरु होते. ९ ऑगस्टला त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या निधनानंतर राजकीय वर्तुळातून हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांना विविध क्षेत्रातून मान्यवर श्रद्धांजली अर्पण केली जात आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोंविद

अरुण जेटली यांचे हुशार वकील, प्रतिष्ठीत मंत्री म्हणून देशाच्या प्रगतीमध्ये खूप मोठे योगदान आहे. आज त्यांच्या जाण्याने दुःख झाले असल्याची भावना राष्ट्रपती रामनाथ कोंविद यांनी व्यक्त केली.

  • श्री अरुण जेटली के देहावसान से मुझे गहरा दुख हुआ है। उन्होंने दृढ़ता और गरिमा से अपनी बीमारी का सामना किया।

    एक प्रखर वकील, अनुभवी सांसद और उत्कृष्ट मंत्री के रूप में उन्होंने राष्ट्र निर्माण में अमूल्य योगदान दिया।

    — President of India (@rashtrapatibhvn) August 24, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

पंतप्रधान नरेंद्र मोदी -

अरुण जेटली यांची आणि माझी मैत्री अनेक वर्षांपासूनची आहे. त्यांच्या जाण्याने मी एक जवळचा मित्र गमावला असल्याचे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले.

राजनाथ सिंह -

जेटलीजी यांचे भारतीय अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी कायमच मोठे योगदान लाभले. त्यांच्या जण्याने पक्षाची मोठी हानी झाली आहे.

  • Jaitleyji will always be remembered for pulling the economy out of the gloom and putting it back on the right track.

    The BJP will miss Arunji’s presence. I extend my heartfelt condolences to his bereaved family.

    — Rajnath Singh (@rajnathsingh) August 24, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

नितीन गडकरी -

अरुणजी यांच्या जाण्याचे दु:ख आहे. आमच्या दोन मोठ्या नेत्यांचे एकापाठोपाठ जाण्याने माझ्याकडे बोलायला शब्द नाहीत. अरुण जेटली यांच्या जाण्याने देशाची हानी झाली आहे. त्यांचे राज्यसभेतली अनेक भाषणे लक्षात राहतील.

  • निशब्द हूं, अरुण जी को मेरी भावभीनी श्रद्धांजलि। देश को उनकी कमी हमेशा खलेगी। राज्यसभा में पक्ष और विपक्ष में रहते उनके दिए भाषण हमेशा चिरन्तन रहेंगे।

    — Nitin Gadkari (@nitin_gadkari) August 24, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

देवेंद्र फडणवीस (मुख्यमंत्री) -

  • Shocked and deeply pained to know about our great leader Arun Jaitley ji. It is more painful as we lost another great leader after Sushma Swaraj ji in just a few days.
    My deepest condolences to his family, friends and crore of @BJP4India Karyakartas.
    This is my personal loss too! pic.twitter.com/jc3mmwJLeW

    — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 24, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

शरद पवार (अध्यक्ष, राष्ट्रवादी) -

  • Deeply saddened by the demise of veteren BJP leader Shri Arun Jaitley. We have lost an astute parliamentarian, avid reader and a compassionate leader. I extend my heartfelt condolence to his family members. May his soul rest in peace.

    — Sharad Pawar (@PawarSpeaks) August 24, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

अनंत गीते (माजी केंद्रीय मंत्री)

अरुण जेटली यांच्या जाण्याने राजकीय क्षेत्राला मोठा धक्का आहे. अरुण जेटली यांनी पाच वर्षात सरकार चालवताना महत्वाची भूमिका निभावली होती. त्यामुळे देशाचे मोठे नुकसान झाले आहे

सुधीर मुनगंटीवार ( अर्थमंत्री, महाराष्ट्र)

अरूण जेटली यांच्या निधनाने देशपातळीवर सर्वसमावेशक विचार करणारा, मनमिळावू, मुत्सदी असं जेष्ठ नेतृत्व काळाने आपल्यातून हिरावून घेतलं आहे. ही राष्ट्राची मोठी हानी आहे. एक मोठा आधारवड आज हरवला आहे

पेशाने वकिल असलेले अरूण जेटली हे अतिशय विनम्र, अभ्यासू व्यक्तिमत्त्वाचे धनी होते. सर्वांना सोबत घेऊन जाण्याच्या स्वभावामुळे विरोधक ही त्यांच्या प्रेमात पडत असत तसेच देशात वस्तू आणि सेवा कर प्रणालीच्या अंमलबजावणीच्यानिमित्ताने वारंवार त्यांच्याशी संवाद साधण्याचा, त्यांच्यासमवेत बैठकांमध्ये सहभागी होण्याचा योग आला. त्यावेळी त्यांचे सर्वस्पर्शी व्यक्तिमत्त्व जे सर्वांना भारून टाकणारे होते

रावसाहेब दानवे -

अरुण जेटली यांच्या जाण्याने देशाचे फार मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या जाण्याचे निर्माण झालेली पोकळी कधीच भरुन न निघणारी आहे.

रावसाहेब दानवे

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Aug 24, 2019, 3:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.