ETV Bharat / bharat

'होम क्वारंटाईन' लोकांची पोलिसांकडून व्हिडिओ काॅलद्वारे विचारपूस... - कोरोना बातमी

थ्रीसुर येथील पोलीस महासंचालक एस. सुरेंद्रन हे स्वत: होम क्वारंटाईन लोकांशी व्हिडिओ काॅलद्वारे बातचित करीत आहेत. होम क्वारंटाईन लोक कशी काळजी घेतात, त्यांच्या दिवस कसा जातो, ते घराबाहेर तर निघत नाहीत ना, अशा प्रकारची विचारपूर ते होम क्वारंटाईन नागरिकांशी करीत आहेत.

police-with-the-people-initiative-kerala-police-makes-video-call-with-those-in-home-quarantine

author img

By

Published : Apr 3, 2020, 12:48 PM IST

केरळ- जगभरात कोरोना व्हायरसचा विळखा वाढत आहे. केरळमध्ये कोरोनाचा विषाणू झपाट्याने पसरत आहे. त्या पार्श्वभूमीवर संशयित नागरिकांना होम क्वारंटाईन करण्यात येत आहे. त्यांना 14 दिवस घरामध्ये रहायचे आहे. डाॅक्टरही त्यांची अधूनमधून तपासणी करीत आहेत. त्यातच केरळामधील थ्रीसुरयेथील पोलिसांनीही होम क्वारंटाईन लोकांशी व्हिडिओ काॅल करुन विचारपूस करण्यास सुरुवात केली आहे.

हेही वाचा- धोनीला विराट संघात नको होता, निवड समिती सदस्याचा गौप्यस्फोट

थ्रीसुर येथील पोलीस महासंचालक एस. सुरेंद्रन हे स्वत: होम क्वारंटाईन लोकांशी व्हिडिओ काॅलद्वारे बातचित करीत आहेत. होम क्वारंटाईन लोक कशी काळजी घेतात, त्यांच्या दिवस कसा जातो, ते घराबाहेर तर निघत नाहीत ना, अशा प्रकारची विचारपूर ते होम क्वारंटाईन नागरिकांशी करीत आहेत. दरम्यान, 47 हजार नागरिक थ्रीसुरच्या रेंजमध्ये होम क्वारंटाईन, असल्याची माहिती त्यांनी दिली.

दरम्यान, देशातील 32 राज्यांसह केंद्रशासित प्रदेशांनी 31 मार्चपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन जाहीर केले होते. मात्र, हा आदेश झुगारुन लोक रस्त्यावर गर्दी करत आहेत. आवश्यकता भासल्याने संचारबंदी लागू करण्याचे निर्देश केंद्राने दिले होते. त्यानंतर 24 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांसाठी अखेर देशव्यापी लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्याचा आज 10 वा दिवस आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.