ETV Bharat / bharat

मोदींनी ब्रिटीश पंतप्रधानांशी साधला दूरध्वनीवरुन संवाद, द्विपक्षीय संबंधांबद्दल केली चर्चा

भारताच्या स्वातंत्र्यदिनी लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयासमोर काही पाकिस्तानी नागरिकांकडून आंदोलन करण्यात आले. यात भारतातले काही खलिस्तानवादी आणि काश्मिरमधील फुटीरतावादी सुद्धा सामील झाले होते. त्याच दरम्यान, भारताच्या बाजुने काही जणांनी आंदोलन केले.

author img

By

Published : Aug 21, 2019, 6:51 AM IST

मोदी आणि जॉन्सन

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिटीश पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांच्याशी मंगळवारी दूरध्वनीवरुन संवाद साधला. यावेळी त्यांनी दोन्ही देशांच्या संबंधाबद्दल चर्चा केल्याचे सांगण्यात आले. तसेच, स्वातंत्र्यदिनी लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयासमोरील भारतीय नागरिकांवर झालेल्या हिंसेकडेही त्यांनी बोरीस यांचे लक्ष वेधले.

ब्रिटीश पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी या हिंसेविषयी खंत व्यक्त केली. यासंबंधी सकारात्मक पावले उचलली जातील असे आश्वासन त्यांनी दिले. तसेच, भारतीय उच्चायुक्तालय, त्याचे अधिकारी, प्रवासी या सगळ्यांची सुरक्षा पाळली जाईल असेही ते म्हणाले.

भारताच्या स्वातंत्र्यदिनी लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयासमोर काही पाकिस्तानी नागरिकांकडून आंदोलन करण्यात आले. यात भारतातले काही खलिस्तानवादी आणि काश्मिरमधील फुटीरतावादी सुद्धा सामील झाले होते. त्याच दरम्यान, भारताच्या बाजुने काही जणांनी आंदोलन केले.

सध्या जगभरात अनेक समस्या आहेत. तेव्हा भारत आणि इंग्लंड या दोन लोकशाही देशांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे, हे दोन्ही पंतप्रधानांनी मान्य केले. फ्रान्समध्ये होणाऱ्या जी - ७ परिषदेत दोन्ही देशांचे नेते भेटण्याची शक्यता आहे.

Intro:Body:

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.