ETV Bharat / bharat

३७० हटाव विधेयक १९७५ च्या आणीबाणीसारखे रात्रीत लागू केले नाही - डॉ. जितेंद्र सिंग

जम्मू काश्मीर पुनर्रचना विधेयक आज(मंगळवार) लोकसभेमध्ये चर्चेला घेण्यात आले आहे.

डॉ. जितेंद्र सिंग
author img

By

Published : Aug 6, 2019, 11:38 AM IST

Updated : Aug 6, 2019, 6:01 PM IST

नवी दिल्ली - जम्मू काश्मीर पुनर्रचना विधेयक आज (मंगळवार) लोकसभेमध्ये चर्चेला घेण्यात आले आहे. जम्मू काश्मीरला विशेष अधिकार देणारे कलम ३७० रद्द करण्यात आले आहे. राज्यसभेत हे विधेयक मंजूर झाले आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी विधेयक राज्यसभेत मांडले होते.

  • National integration isn’t furthered by unilaterally tearing apart J&K, imprisoning elected representatives and violating our Constitution. This nation is made by its people, not plots of land.

    This abuse of executive power has grave implications for our national security.

    — Rahul Gandhi (@RahulGandhi) August 6, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

LIVE UPDATE :

  • ३७० हटाव विधेयक १९७५ च्या आणीबाणीसारखे रात्रीत लागू केले नाही - डॉ. जितेंद्र सिंग, राज्यमंत्री
  • काश्मीर प्रश्नावर पंडित नेहरुंना संयुक्त राष्ट्रात जाण्याची गरज नव्हती - डॉ. जितेंद्र सिंग, राज्यमंत्री
  • पंतप्रधान पंडित नेहरुंनी गृहमंत्री सरदार पटेलांना काश्मीर प्रश्नावर काम करु दिले नाही, त्यामुळे काश्मीरवर ही वेळ आली - डॉ. जितेंद्र सिंग, राज्यमंत्री
  • लोकसभा सदस्य फारुख अब्दुल्ला बेपत्ता आहेत. आपल्याला त्यांच्याबद्दल काहीही माहिती नाही - दयानिधी मारन, डीएमके खासदार
  • केंद्र सरकारने जम्मू काश्मीर राज्याचे दोन महापालिकांमध्ये रुपांतर केले - टी. आर बालू, डीएमके खासदार
  • ३७० कलमाच्या नावाखाली काश्मीरला लुटण्यात आले. विकासाच्या नावाखाली दिलेला पैसा गरिबांना मिळालाच नाही - जुगल किशोर शर्मा, भाजप खासदार
  • जम्मू काश्मीरला ३७० कलमाने दिले तरी काय? फक्त बेरोजगारी आणि गरीबी दिली. कोणी तेथे व्यवसाय सुरू करु शकत नाही - जुगल किशोर शर्मा, भाजप खासदार
  • तेलंगणा राज्य निर्माण करताना आंध्रप्रदेशच्या विधानसभेशी चर्चा करुनच निर्णय घेण्यात आला. काँग्रेसने संवैधानिक मार्गानेच काम केले. भाजपने चर्चेविनाच काश्मीरचा निर्णय घेतला. कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय घटनात्मक पेच निर्माण करणारा आहे - मनिष तिवारी
  • विशेष हक्क असणाऱ्या ईशान्येकडील राज्यांना चुकीचा संदेश जाईल - मनिष तिवारी
  • काँग्रेसच्यावतीने मनीष तिवारी सभागृहात बोलण्यास उभे राहिले.
  • गरज पडली तर जम्मू-काश्मीरसाठी प्राणांचे बलिदान देण्यासही तयार आहोत- अमित शाह
  • पीओके आणि अक्साई चीन जम्मू-काश्मीरचाच भाग आहे - अमित शाह
  • अधीररंजन चौधरी आणि शाह यांच्यात लोकसभेत खडाजंगी
  • अमित शाह यांनी विधेयक सादर केल्यानंतर काँग्रेसचे लोकसभेतील गटनेते अधीररंजन चौधरी यांनी त्यांना कडाडून विरोध केला.
  • जम्मू-काश्मीर पुनर्ररचना विधेयक लोकसभेत सादर. गृहमंत्री अमित शाह यांनी सादर केले विधेयक.
  • जम्मू काश्मीर पुनर्रचना विधेयकावर लोकसभेत चर्चा सुरु

जम्मू काश्मीर राज्याला दोन केंद्रशाशित प्रदेशामध्ये विभाजित करण्यात आले आहे. जम्मू काश्मीर आणि लडाख असे दोन केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्यात आले आहेत. यामध्ये जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेशाला कायदेमंडळ असेल तर लडाख केंद्राच्या नियंत्रणाखाली असणार आहे. या घटनेनंतर राज्यामध्ये तणाव निर्माण झाला आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पाकिस्ताननेही भारताच्या या निर्णयाचा विरोध केला आहे.

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Aug 6, 2019, 6:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.