ETV Bharat / bharat

शोपियानमध्ये ग्रेनेड आणि बुलेट्स जप्त, चौघांना अटक

author img

By

Published : Aug 19, 2020, 7:34 PM IST

यासोबतच, श्रीनगरमध्येही एका शोधमोहिमेमध्ये, काही व्यक्तींकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी आज (बुधवार) दिली.

J-K: Four persons held with grenades, bullets in Shopian
शोपियानमध्ये ग्रेनेड आणि बुलेट्स जप्त, चौघांना अटक

श्रीनगर : दक्षिण काश्मीरच्या शोपियानमधून काही ग्रेनेड्स आणि एके-४७च्या १०० बुलेट्स जप्त करण्यात आले आहेत. चार लोकांकडून हे साहित्य हस्तगत करत, त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, इम्तियाज अहमद दर, परवेज अहमद कुमार, सजद अहमद धोबी आणि शाहीद मंझूर अशी या चौघांची नावे आहेत.

यासोबतच, श्रीनगरमध्येही एका शोधमोहिमेमध्ये, काही व्यक्तींकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी आज (बुधवार) दिली. इस्माईल पार्रे, जावेद पार्रे आणि हिलाल पार्रे या तिघांकडून हा साठा जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा : VIDEO : धनबादमध्ये भाजप नेत्याची भरदिवसा हत्या, घटना सीसीटीव्हीत कैद

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.