नवी दिल्ली - दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या करणारे सतवंत सिंग आणि केहार सिंग या दोन मारेकऱ्यांना आजच्याच दिवशी फाशी देण्यात आली होती. ६ जानेवारी १९८९ चा तो दिवस होता.
ऑपरेशन ब्लू स्टार दरम्यान अकाल तख्त आणि दरबार साहिब यांचे पावित्र्य भंग केल्याचा सूड घेण्यासाठी सतवंत सिंग आणि केहार सिंग यांनी इंदिरा गांधी यांची हत्या केली होती. ३१ ऑक्टोबर १९८४ ला अकबर रोड येथे त्यांच्या अधिकृत निवासस्थानी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. सतवंत सिंग आणि केहार सिंग हे दोन्ही इंदिरा गांधी यांचे अगंरक्षक होते.
इंदिरा गांधी या देशाच्या पहिल्या आणि एकमेव महिला पंतप्रधान होत्या. जानेवारी, १९६६ ते मार्च १९७७ आणि जानेवारी १९८० ते ऑक्टोबर १९८४ पर्यंत त्यांनी देशाचे पंतप्रधानपद भूषवले. त्यांनी १९७७ साली देशात आणीबाणी लागू करण्याचा वादग्रस्त निर्णय घेतला. यामुळे १९८० पर्यंत त्या सत्तेपासून दूर राहिल्या. १९८० च्या निवडणुकांत जनतेने पुन्हा त्यांच्यावर विश्वास दाखवला आणि त्या सत्तेत आला.
इंदिरा गांधींच्या मारेकऱ्यांना आज दिली होती फाशी - Kehar Singh
दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या करणारे सतवंत सिंग आणि केहार सिंग या दोन मारेकऱ्यांना आज फाशी देण्यात आली होती.
नवी दिल्ली - दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या करणारे सतवंत सिंग आणि केहार सिंग या दोन मारेकऱ्यांना आजच्याच दिवशी फाशी देण्यात आली होती. ६ जानेवारी १९८९ चा तो दिवस होता.
ऑपरेशन ब्लू स्टार दरम्यान अकाल तख्त आणि दरबार साहिब यांचे पावित्र्य भंग केल्याचा सूड घेण्यासाठी सतवंत सिंग आणि केहार सिंग यांनी इंदिरा गांधी यांची हत्या केली होती. ३१ ऑक्टोबर १९८४ ला अकबर रोड येथे त्यांच्या अधिकृत निवासस्थानी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. सतवंत सिंग आणि केहार सिंग हे दोन्ही इंदिरा गांधी यांचे अगंरक्षक होते.
इंदिरा गांधी या देशाच्या पहिल्या आणि एकमेव महिला पंतप्रधान होत्या. जानेवारी, १९६६ ते मार्च १९७७ आणि जानेवारी १९८० ते ऑक्टोबर १९८४ पर्यंत त्यांनी देशाचे पंतप्रधानपद भूषवले. त्यांनी १९७७ साली देशात आणीबाणी लागू करण्याचा वादग्रस्त निर्णय घेतला. यामुळे १९८० पर्यंत त्या सत्तेपासून दूर राहिल्या. १९८० च्या निवडणुकांत जनतेने पुन्हा त्यांच्यावर विश्वास दाखवला आणि त्या सत्तेत आला.
पंतप्रधान इंदिरा गांधींच्या मारेकऱ्यांना आज दिली होती फाशी
नवी दिल्ली - माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या करणारे सतवंत सिंग आणि केहार सिंग या दोन मारेकऱ्याना आज फाशी देण्यात आली होती. ६ जानेवारी १९८९ रोजी दोघांना फाशी दिली होती.
ऑपरेशन ब्लू स्टार दरम्यान अकाल तख्त आणि दरबार साहिब यांचे पावित्र्य भंग केल्याचा सूड घेण्यासाठी सतवंत सिंग आणि केहार सिंग यांनी इंदिरा गांधी यांची हत्या केली होती. ३१ ऑक्टोबर १९८४ ला अकबर रोड येथे त्यांच्या अधिकृत निवासस्थानी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. सतवंत सिंग आणि केहार सिंग हे दोन्ही इंदिरा गांधी यांचे अगंक्षक होते.
इंदिरा गांधी या देशाच्या पहिल्या आणि एकमेव महिला पंतप्रधान होत्या. जानेवारी, १९६६ ते मार्च १९७७ आणि जानेवारी १९८० ते ऑक्टोबर १९८४ पर्यंत त्यांनी देशाचे पंतप्रधानपद भूषवले. १९७७ साली त्यानी देशात आणीबाणी लागू करण्याचा वादग्रस्त निर्णय घेतला. यामुळे १९८० पर्यंत त्या सत्तेपासून दूर राहिल्या. १९८० च्या निवडणुकांत जनतेने पुन्हा त्यांच्यावर विश्वास दाखवला आणि त्या सत्तेत आला.
Conclusion: