ETV Bharat / bharat

लष्करात प्रथमच महिला सैनिकांची भरती, ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरू

जनरल रावत यांच्या प्रयत्नांना यश येऊन संरक्षण मंत्रालयाने नुकतीच या भरती प्रक्रियेला मंजुरी दिली. वुमेन मिलिटरी पोलीस (महिला लष्कर पोलीस) म्हणून ही भरती सुरू झाली आहे. लष्कराच्या JOIN INDIAN ARMY या अधिकृत वेबसाईटवर इच्छुक पात्र महिलांना यासाठी नोंदणी करता येणार आहे.

author img

By

Published : Apr 25, 2019, 9:55 AM IST

Updated : Apr 25, 2019, 10:11 AM IST

लष्करात महिला सैनिकांची भरती

नवी दिल्ली - भारतीय लष्करामध्ये प्रथमच महिला सैनिक ऑनलाईन भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. मिलिटरी पोलीस म्हणून ही भरती सुरू झाली आहे. लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी ही प्रक्रिया घडवून आणण्यासाठी चर्चेला सुरुवात केली होती. त्यांनी लष्करप्रमुख म्हणून नियुक्त होताच काही दिवसांतच या विषय पुढे आणला होता.

indian army

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Apr 25, 2019, 10:11 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.