ETV Bharat / bharat

माणसा, माणसा कधी होशील रे माणूस? नाल्यात फेकलेल्या ‘नकोशी’ला कुत्र्यांनी वाचवले

author img

By

Published : Jul 21, 2019, 2:56 PM IST

भटक्या कुत्र्यांनाही चिमुकल्या जिवाला पाहून दया यावी आणि त्यांच्यातले पशुत्व मागे पडावे असा अनुभव देणारी ही घटना. मात्र, या घटनेने पुन्हा एकवार माणसा, माणसा कधी होशील रे माणूस? हा प्रश्न स्वतःलाचा विचारण्याची वेळ आणली आहे. समाजाच्या क्रौर्यासमोर भटके कुत्रेही दयाळू ठरले आहेत.

नाल्यात फेकलेल्या ‘नकोशी’ला कुत्र्यांनी वाचवले

चंदीगड - हरियाणाच्या कैथल आणखी एका 'नकोशा कळी'च्या जिवावर उठलेल्या नातेवाईकांनी प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळून नाल्यात फेकून दिले होते. मात्र, रस्त्यावरच्या भटक्या कुत्र्यांनी ही प्लॅस्टिक पिशवी बाहेर ओढून काढत चिमुकल्या बाळाला जीवदान दिले. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सध्या ही मुलगी रुग्णालयात असून तिची प्रकृती गंभीर आहे. तिला वाचवण्याचे सर्व प्रयत्न सुरू असून प्रकृती सुधारल्यानंतर तिला बालसंरक्षण अधिकाऱ्यांकडे सोपवले जाणार आहे.

  • Haryana: A woman was captured on camera throwing a baby girl wrapped in a plastic in the drain in Kaithal. Baby was pulled out from drain by two dogs. Case registered. Principal Medical Officer,Kaithal says,"Baby is alive but her condition is serious. Efforts are on to save her." pic.twitter.com/KMMjUtKg8X

    — ANI (@ANI) July 20, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

Haryana: A woman was captured on camera throwing a baby girl wrapped in a plastic in the drain in Kaithal. Baby was pulled out from drain by two dogs. Case registered. Principal Medical Officer,Kaithal says,"Baby is alive but her condition is serious. Efforts are on to save her." pic.twitter.com/KMMjUtKg8X

— ANI (@ANI) July 20, 2019

येथील सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक महिला या मुलीला नाल्यामध्ये फेकताना दिसत आहे. त्यानंतर काही कुत्रे नाल्याजवळ पोहोचले आणि त्यांनी जोरजोरात भुंकण्यास सुरूवात केली. या कुत्र्यांनी ते प्लास्टिक तोंडात पकडून बाहेर काढले आणि पुन्हा भुंकण्यास सुरुवात केली. कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज ऐकून रस्त्यावरुन जाणारे लोक जमा झाले. सर्व प्रकार त्यांच्या लक्षात आला. तातडीने पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली त्यानंतर नवजात चिमुकलीचा जीव वाचला. थोड्याचवेळात परिसरात ही घटना वाऱ्यासारखी पसरली.

सध्या पोलीस चिमुकलीच्या जिवावर उठलेल्या आईला आणि तिला नाल्यात फेकणाऱ्या महिलेला शोधत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार गुरूवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस त्या महिलेचा शोध घेत आहेत.

भटक्या कुत्र्यांनाही चिमुकल्या जिवाला पाहून दया यावी आणि त्यांच्यातले पशुत्व मागे पडावे असा अनुभव देणारी ही घटना. मात्र, या घटनेने पुन्हा एकवार माणसा, माणसा कधी होशील रे माणूस? हा प्रश्न स्वतःलाचा विचारण्याची वेळ आणली आहे. नुकतेच डोळे उघडून जगाकडे पाहणाऱ्या आणखी एका नाजुकशा चिमुकलीला स्वतःच्याच घरच्यांचे भयाण रूप पहावे लागले. इतके क्रौर्य दाखवणाऱ्या समाजापेक्षा भटके कुत्रेही दयाळू ठरले आहेत.

चंदीगड - हरियाणाच्या कैथल आणखी एका 'नकोशा कळी'च्या जिवावर उठलेल्या नातेवाईकांनी प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळून नाल्यात फेकून दिले होते. मात्र, रस्त्यावरच्या भटक्या कुत्र्यांनी ही प्लॅस्टिक पिशवी बाहेर ओढून काढत चिमुकल्या बाळाला जीवदान दिले. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सध्या ही मुलगी रुग्णालयात असून तिची प्रकृती गंभीर आहे. तिला वाचवण्याचे सर्व प्रयत्न सुरू असून प्रकृती सुधारल्यानंतर तिला बालसंरक्षण अधिकाऱ्यांकडे सोपवले जाणार आहे.

  • Haryana: A woman was captured on camera throwing a baby girl wrapped in a plastic in the drain in Kaithal. Baby was pulled out from drain by two dogs. Case registered. Principal Medical Officer,Kaithal says,"Baby is alive but her condition is serious. Efforts are on to save her." pic.twitter.com/KMMjUtKg8X

    — ANI (@ANI) July 20, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

येथील सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक महिला या मुलीला नाल्यामध्ये फेकताना दिसत आहे. त्यानंतर काही कुत्रे नाल्याजवळ पोहोचले आणि त्यांनी जोरजोरात भुंकण्यास सुरूवात केली. या कुत्र्यांनी ते प्लास्टिक तोंडात पकडून बाहेर काढले आणि पुन्हा भुंकण्यास सुरुवात केली. कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज ऐकून रस्त्यावरुन जाणारे लोक जमा झाले. सर्व प्रकार त्यांच्या लक्षात आला. तातडीने पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली त्यानंतर नवजात चिमुकलीचा जीव वाचला. थोड्याचवेळात परिसरात ही घटना वाऱ्यासारखी पसरली.

सध्या पोलीस चिमुकलीच्या जिवावर उठलेल्या आईला आणि तिला नाल्यात फेकणाऱ्या महिलेला शोधत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार गुरूवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस त्या महिलेचा शोध घेत आहेत.

भटक्या कुत्र्यांनाही चिमुकल्या जिवाला पाहून दया यावी आणि त्यांच्यातले पशुत्व मागे पडावे असा अनुभव देणारी ही घटना. मात्र, या घटनेने पुन्हा एकवार माणसा, माणसा कधी होशील रे माणूस? हा प्रश्न स्वतःलाचा विचारण्याची वेळ आणली आहे. नुकतेच डोळे उघडून जगाकडे पाहणाऱ्या आणखी एका नाजुकशा चिमुकलीला स्वतःच्याच घरच्यांचे भयाण रूप पहावे लागले. इतके क्रौर्य दाखवणाऱ्या समाजापेक्षा भटके कुत्रेही दयाळू ठरले आहेत.

Intro:Body:

haryana stray dogs saved newborn baby girl thrown into drain

haryana, stray dogs, newborn baby girl, drain, नकोशी

--------------

माणसा, माणसा कधी होशील रे माणूस? नाल्यात फेकलेल्या ‘नकोशी’ला कुत्र्यांनी वाचवले

चंदीगड - हरियाणाच्या कैथल आणखी एका 'नकोशा कळी'च्या जिवावर उठलेल्या नातेवाईकांनी प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळून नाल्यात फेकून दिले होते. मात्र, रस्त्यावरच्या भटक्या कुत्र्यांनी ही प्लॅस्टिक पिशवी बाहेर ओढून काढत चिमुकल्या बाळाला जीवदान दिले. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सध्या ही मुलगी रुग्णालयात असून तिची प्रकृती गंभीर आहे. तिला वाचवण्याचे सर्व प्रयत्न सुरू असून प्रकृती सुधारल्यानंतर तिला बालसंरक्षण अधिकाऱ्यांकडे सोपवले जाणार आहे.

येथील सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक महिला या मुलीला नाल्यामध्ये फेकताना दिसत आहे. त्यानंतर काही कुत्रे नाल्याजवळ पोहोचले आणि त्यांनी जोरजोरात भुंकण्यास सुरूवात केली. या कुत्र्यांनी ते प्लास्टिक तोंडात पकडून बाहेर काढले आणि पुन्हा भुंकण्यास सुरूवात केली. कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज ऐकून रस्त्यावरुन जाणारे लोक जमा झाले. सर्व प्रकार त्यांच्या लक्षात आला. तातडीने पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली त्यानंतर नवजात चिमुकलीचा जीव वाचला. थोड्याचवेळात परिसरात ही घटना वाऱ्यासारखी पसरली.

सध्या पोलीस चिमुकलीच्या जिवावर उठलेल्या आईला आणि तिला नाल्यात फेकणाऱ्या महिलेला शोधत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार गुरूवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस त्या महिलेचा शोध घेत आहेत.

भटक्या कुत्र्यांनाही चिमुकल्या जिवाला पाहून दया यावी आणि त्यांच्यातले पशुत्व मागे पडावे असा अनुभव देणारी ही घटना. मात्र, या घटनेने पुन्हा एकवार माणसा, माणसा कधी होशील रे माणूस? हा प्रश्न स्वतःलाचा विचारण्याची वेळ आणली आहे. नुकतेच डोळे उघडून जगाकडे पाहणाऱ्या आणखी एका नाजुकशा चिमुकलीला स्वतःच्याच घरच्यांचे भयाण रूप पहावे लागले. इतके क्रौर्य दाखवणाऱ्या समाजापेक्षा भटके कुत्रेही दयाळू ठरले आहेत.

-------------------

येथे माणुसकीला लाज वाटावी अशी एक घटना समोर आली आहे. मुलगी झाली म्हणून येथे एका आईने आपल्या बाळाला प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळून नाल्यात फेकून दिलं. पण, हे पाहून तिथले भटके कुत्रे भुंकू लागले. या भटक्या कुत्र्यांनी ते प्लास्टिक तोंडात पकडून बाहेर काढलं आणि चिमुकलीचा जीव वाचवला.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.