ETV Bharat / bharat

गुजरातमध्ये संरक्षक भिंत कोसळून ८ जणांचा मृत्यू - dead

संरक्षक भिंत कोसळून ८ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना उमिया सर्कलजवळ कांडला बायपासजवळ घडली.

भिंत कोसळून ८ जणांचा मृत्यू
author img

By

Published : Aug 10, 2019, 5:44 PM IST

अहमदाबाद - गुजरात राज्यातील मोरबी येथे संरक्षक भिंत कोसळून ८ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना उमिया सर्कलजवळच्या कांडला बायपासजवळ घडली आहे.

गुजरातमध्ये संरक्षक भिंत कोसळून ८ जणांचा मृत्यू

गुजरातमध्ये सध्या जोरदार पावसामुळे पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणच्या लोकांना या मुसळधार पावसाचा फटका बसला आहे. मुसळधार पावसामुळे कांडला बायपासजवळ अचानक भिंत कोसळून यामद्ये ८ जणांचा मृत्यू झाला आहे. सविस्तर वृत्त थोड्याच वेळात

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.