ETV Bharat / bharat

१७ व्या लोकसभेच्या निवडणुका ११ एप्रिलपासून, ७ टप्प्यांत मतदान - press

२०१९च्या लोकसभा निवडणुका एकूण ७ टप्प्यांत होणार आहेत. ११ एप्रिलपासून निवडणुकीला सुरुवात होईल. २३ मेला निकाल जाहीर होईल. आचारसंहिता आजपासून लागू झाली आहे.

निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त
author img

By

Published : Mar 10, 2019, 6:32 PM IST

Updated : Mar 10, 2019, 6:49 PM IST

नवी दिल्ली - आगामी लोकसभा निवडणुकांच्या तारखांची प्रतीक्षा आज संपली आहे. २०१९च्या लोकसभा निवडणुका एकूण ७ टप्प्यांत होणार आहेत. ११ एप्रिलपासून निवडणुकीला सुरुवात होईल. २३ मेला निकाल जाहीर होईल. आचारसंहिता आजपासून लागू झाली आहे.

महाराष्ट्रातील मतदान

पहिला टप्पा - ७ मतदारसंघ

दुसरा टप्पा - १० मतदारसंघ

तिसरा टप्पा - १४ मतदारसंघ

चौथा टप्पा - १७ मतदारसंघ

मतदानाचे ७ टप्पे

पहिला टप्पा - ११ एप्रिलला मतदान, ९१ मतदारसंघ, २० राज्ये

दुसरा टप्पा - १८ एप्रिलला मतदान, ९७ मतदारसंघ, १३ राज्ये

तिसरा टप्पा - २३ एप्रिलला मतदान, ११५ मतदारसंघ, १४ राज्ये

चौथा टप्पा - २९ एप्रिलला मतदान, ७१ मतदारसंघ, ९ राज्ये

पाचवा टप्पा - ६ मेला मतदान, ५१ मतदारसंघ, ७ राज्ये

सहावा टप्पा - १२ मेला मतदान, ५९ मतदारसंघ, ७ राज्ये

सातवा टप्पा - १९ मेला मतदान, ५९ मतदारसंघ, ८ राज्ये

मुख्य निवडणूक आयुक्त अरोरा म्हणाले -

  • गृहमंत्रालयाशी अनेकदा चर्चा झाली.
  • निष्पक्ष आणि सर्वसमावेशक निवडणुका घडवून आणण्याचा प्रयत्न आहे.
  • सर्व राजकीय पक्षांची चर्चा करण्यात आली.
  • जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांशी १२ तास चर्चा
  • परीक्षा आणि सणांचाही विचार केला आहे.
  • यादीत नावाचा समावेश असल्याबद्दलच्या माहितीसाठी १५९० या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधा
  • अंध मतदारांसाठी मतदार यादी ब्रेल लिपीमध्ये
  • व्हीव्हीपॅट मशीन्स ईव्हीएम मशीन्ससोबत वापरली जाणार आहेत.
  • यंदा देशभरात १० लाख मतदार केंद्रे
  • २०१४ च्या तुलनेत मतदारांची संख्या वाढली.
  • आजपासून देशभरात आचारसंहिता लागू
  • यंदा ईव्हीएममध्ये उमेदवारांचे फोटो असणार
  • संवेदनशील मतदान केंद्रांवर व्हिडिओ शूटींग होईल
  • आचासंहितेचा भंग झालेले कळविण्यासाठी विशेष अॅपची व्यवस्था
  • तक्रार केल्यापासून १०० मिनिटांत कारवाई होणार
  • दिव्यांग मतदारांसाठीही विशेष अॅपची सोय
  • दिव्यांग मतदारांसाठी घरातून मतदान केंद्रापर्यंत नेण्याची सोय
  • मतदानाच्या ४८ तास आधी प्रचार बंद होणार
  • देशातील मतदारांची संख्या ९० कोटींहून अधिक असेल.
  • प्रचाराच्या जाहिरातींवर निवडणूक आयोगाचे लक्ष
  • फेसबुक, ट्विटर, गुगलवरील जाहिरातींवर लक्ष
  • पेड न्यूज रोखण्यासाठी विशेष प्रयत्न

Intro:Body:

१७ व्या लोकसभेच्या निवडणुका ११ एप्रिलपासून, ७ टप्प्यांत मतदान

    गृहमंत्रालयाशी अनेकदा चर्चा झाली.

    निष्पक्ष आणि सर्वसमावेशक निवडणुका घडवून आणण्याचा प्रयत्न आहे.

    सर्व राजकीय पक्षांची चर्चा करण्यात आली.

    जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांशी १२ तास चर्चा

    परीक्षा आणि सणांचाही विचार केला आहे.

    यादीत नावाचा समावेश असल्याबद्दलच्या माहितीसाठी १५९० या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधा

    अंध मतदारांसाठी मतदार यादी ब्रेल लिपीमध्ये

    व्हीव्हीपॅट मशीन्स ईव्हीएम मशीन्ससोबत वापरली जाणार आहेत.

    यंदा देशभरात १० लाख मतदार केंद्रे

    २०१४ च्या तुलनेत मतदारांची संख्या वाढली.

    आजपासून देशभरात आचारसंहिता लागू

    यंदा ईव्हीएममध्ये उमेदवारांचे फोटो असणार

    संवेदनशील मतदान केंद्रांवर व्हिडिओ शूटींग होईल

    आचासंहितेचा भंग झालेले कळविण्यासाठी विशेष अॅपची व्यवस्था

    तक्रार केल्यापासून १०० मिनिटांत कारवाई होणार

    दिव्यांग मतदारांसाठीही विशेष अॅपची सोय

    दिव्यांग मतदारांसाठी घरातून मतदान केंद्रापर्यंत नेण्याची सोय

    मतदानाच्या ४८ तास आधी प्रचार बंद होणार

    देशातील मतदारांची संख्या ९० कोटींहून अधिक असेल.

    प्रचाराच्या जाहिरातींवर निवडणूक आयोगाचे लक्ष

    फेसबुक, ट्विटर, गुगलवरील जाहिरातींवर लक्ष

    पेड न्यूज रोखण्यासाठी विशेष प्रयत्न

Conclusion:
Last Updated : Mar 10, 2019, 6:49 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.