ETV Bharat / bharat

नथुराम गोडसेवरील वक्तव्यावरून लोकसभेमध्ये गदारोळ; प्रज्ञा ठाकूर यांनी मागितली माफी - नथुराम गोडसे

महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसे याला देशभक्त म्हणाल्यामुळे भाजप खासदार प्रज्ञा ठाकूर यांच्यावर देशभरातून टीका होत आहे. त्यानंतर आज प्रज्ञा ठाकूर यांनी लोकसभेमध्ये याबाबत माफी मागितली. माझ्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, तर त्यासाठी मी माफी मागते, असे त्या म्हणाल्या.

BJP MP Pragya Singh Thakur in Lok Sabha: I apologise If I have hurt any sentiments.
नथुराम गोडसेबाबत वक्तव्यावरून लोकसभेमध्ये गदारोळ; प्रज्ञा ठाकूर यांनी मागितली माफी..
author img

By

Published : Nov 29, 2019, 1:24 PM IST

नवी दिल्ली - महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसे याला देशभक्त म्हणाल्यामुळे भाजप खासदार प्रज्ञा ठाकूर यांच्यावर देशभरातून टीका होत आहे. त्यानंतर आज प्रज्ञा ठाकूर यांनी लोकसभेमध्ये याबाबत माफी मागितली. माझ्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, तर त्यासाठी मी माफी मागते असे त्या म्हणाल्या.

  • BJP MP Pragya Singh Thakur in Lok Sabha: Mein sadan mein mere dwara ki gayi kisi bhi tipani se kisi bhi prakar se kisi koi thess pahunchi ho toh uske liye mein khed prakat kar kshama chahti hun pic.twitter.com/tgjMbzhSvW

    — ANI (@ANI) November 29, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

यानंतर बोलताना त्या म्हणाल्या, की सभागृहातील एका सदस्याने मला 'दहशतवादी' असे संबोधित केले. हा माझ्या प्रतिष्ठेवर घाला आहे. माझ्यावरील कोणतेही आरोप आत्तापर्यंत सिद्ध झालेले नाहीत. माझ्या कालच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. मी महात्मा गांधीजींचा आदर करते, असेही त्या म्हणाल्या.

  • BJP MP Pragya Singh Thakur in Lok Sabha: A member of the House referred to me as 'terrorist'. It is an attack on my dignity. No charges against me have been proven in court. pic.twitter.com/lYCAbgJvmD

प्रज्ञा यांच्या वक्तव्यावरून केवळ विरोधकच नव्हे तर, भाजपनेही त्यांच्यावर टीका केली होती. तसेच देशाच्या संरक्षण सल्लागार समितीमधूनही त्यांची हकालपट्टी करण्यात आली होती. यानंतर ठाकूर यांनी ट्विट करत, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. मी स्वातंत्र्य सैनिक उधम सिंग यांच्याबाबत बोलत होते, असे म्हणत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला होता.

हेही वाचा : ..तर प्रज्ञा ठाकूरला जिवंत जाळू; काँग्रेस नेत्याची धमकी!

Intro:Body:

नवी दिल्ली - महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसे याला देशभक्त म्हणाल्यामुळे भाजप खासदार प्रज्ञा ठाकूर यांच्यावर देशभरातून टीका होते आहे. त्यानंतर आज, प्रज्ञा ठाकूर यांनी लोकसभेमध्ये याबाबत माफी मागितली. माझ्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, तर त्यासाठी मी माफी मागते असे त्या म्हणाल्या.

प्रज्ञा यांच्या वक्तव्यावरून केवळ विरोधकच नव्हे तर, भाजपनेही त्यांच्यावर टीका केली होती. तसेच, देशाच्या संरक्षण सल्लागार समितीमधूनही त्यांची हकालपट्टी करण्यात आली होती. यानंतर ठाकूर यांनी ट्विट करत, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला, मी स्वातंत्र्य सैनिक उधम सिंग यांच्याबाबत बोलत होते, असे म्हणत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला होता.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.