गंगटोक - सिक्कीममध्ये डोंगराळ भागातील रस्त्याने ट्रॅक्टर जात असताना त्यावर अचानक दरड कोसळली. डोंगरावरील मोठा दगड निखळल्याने हा अपघात झाला. दगड इतका मोठा होती की त्याच्या आघाताने ट्रॅक्टरही दरीत कोसळला.
-
#WATCH Sikkim: A huge boulder falls on a tractor, in a landslide on Nayabazar-Legship road near Reshikhola. No injuries or casualties have been reported. The road is blocked. pic.twitter.com/k7u8POG6aH
— ANI (@ANI) July 28, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH Sikkim: A huge boulder falls on a tractor, in a landslide on Nayabazar-Legship road near Reshikhola. No injuries or casualties have been reported. The road is blocked. pic.twitter.com/k7u8POG6aH
— ANI (@ANI) July 28, 2019#WATCH Sikkim: A huge boulder falls on a tractor, in a landslide on Nayabazar-Legship road near Reshikhola. No injuries or casualties have been reported. The road is blocked. pic.twitter.com/k7u8POG6aH
— ANI (@ANI) July 28, 2019
रेशिखोला शहराजवळील नयाबझार लेगशिप रस्त्यावर हा अपघात झाला. दरड कोसळल्यामुळे हा रस्ता बंद झाला आहे. या अपघातात कोणी जखमी झाल्याची माहिती मिळाली नाही. नयाबझार लेगशिप रस्ता डोंगराळ भागामध्ये आहे. यावेळी प्रत्यक्षदर्शीनी ही घटना आपल्या कॅमेऱयामध्ये कैद केली.