ETV Bharat / bharat

दोन दहशतवाद्यांच्या हल्ल्यात ट्रक ड्रायव्हर जागीच ठार; एक दहशतवादी पाकिस्तानी असल्याची माहिती - काश्मीर ट्रक ड्रायव्हर हल्ला

दक्षिण काश्मीर प्रदेशात शिरमल येथे सफरचंदाच्या ट्रकवर दोन दहशतवाद्यांनी हल्ला केला. यामध्ये ट्रक ड्रायव्हर जागीच ठार झाला आहे, तर त्याचा सहकारी आपला जीव वाचवून पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. दहशतवाद्यांनी सफरचंदाच्या बागेच्या मालकाला देखील मारहाण केली आहे. या दोन दहशतवाद्यांपैकी एक दहशतवादी पाकिस्तानी असल्याची माहिती समोर आली आहे.

Truck driver shot by terrorist
author img

By

Published : Oct 14, 2019, 10:59 PM IST

श्रीनगर : दक्षिण काश्मीर प्रदेशात शिरमल येथे सफरचंदाच्या ट्रकवर दोन दहशतवाद्यांनी हल्ला केला. यामध्ये ट्रक ड्रायव्हर जागीच ठार झाला आहे, तर त्याचा सहकारी आपला जीव वाचवून पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. दहशतवाद्यांनी सफरचंदाच्या बागेच्या मालकाला देखील मारहाण केली आहे.

  • J&K Police sources: Truck driver Shrief Khan was shot dead by the terrorists. One terrorist involved in the act is reported to be a Pakistani. https://t.co/TAN7tOYr0D

    — ANI (@ANI) October 14, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
मिळालेल्या माहितीनुसार, हा ट्रक राजस्थानचा आहे. तर मृत चालकाचे नाव शरीफ खान आहे. दहशतवाद्यांनी या हल्ल्यानंतर ट्रकदेखील पेटवून दिला आहे. या दोन दहशतवाद्यांपैकी एक दहशतवादी पाकिस्तानी असल्याची माहिती समोर आली आहे.या घटनेची माहिती मिळताच युद्धपातळीवर दहशतवाद्यांचा शोध घेणे सुरु करण्यात आले आहे.

हेही वाचा : बालाकोट दहशतवादी तळ पुन्हा सक्रिय; 'जैश'च्या ४०-५० दहशतवाद्यांचे प्रशिक्षण सुरू

Intro:Body:

Apple truck driver shot and killed by two terrorist in Shirmal south kashmir

Truck driver shot by terrorist, Kashmir terrorist attack, truck driver shot dead, shirmal terrorist attack, काश्मीर ट्रक दहशतवादी हल्ला, काश्मीर दहशतवादी हल्ला, काश्मीर ट्रक ड्रायव्हर हल्ला, शिरमल ट्रक दहशतवादी हल्ला

दोन दहशतवाद्यांच्या हल्ल्यात ट्रक ड्रायव्हर जागीच ठार; एक दहशतवादी पाकिस्तानी असल्याची माहिती

श्रीनगर : दक्षिण काश्मीर प्रदेशात शिरमल येथे सफरचंदाच्या ट्रकवर दोन दहशतवाद्यांनी हल्ला केला. यामध्ये ट्रक ड्रायव्हर जागीच ठार झाला आहे, तर त्याचा सहकारी आपला जीव वाचवून पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. दहशतवाद्यांनी सफरचंदाच्या बागेच्या मालकाला देखील मारहाण केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा ट्रक राजस्थानचा आहे. तर मृत चालकाचे नाव शरीफ खान आहे. दहशतवाद्यांनी या हल्ल्यानंतर ट्रकदेखील पेटवून दिला आहे. या दोन दहशतवाद्यांपैकी एक दहशतवादी पाकिस्तानी असल्याची माहिती समोर आली आहे.

या घटनेची माहिती मिळताच युद्धपातळीवर दहशतवाद्यांचा शोध घेणे सुरु करण्यात आले आहे. 

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.