ETV Bharat / bharat

बडगाममध्ये हवाई दलाचे हेलिकॉप्टर कोसळले, वैमानिकाला वीरमरण - airstrike

बडगाममध्ये हवाई दलाचे हेलिकॉप्टर कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. 'एमआय १७' या प्रणालीतील हे हेलिकॉप्टर होते. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून यात वैमानिकाला वीरमरण आले आहे.

जम्मू1
author img

By

Published : Feb 27, 2019, 2:48 PM IST

जम्मू - बडगाममध्ये हवाई दलाचे हेलिकॉप्टर कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. 'एमआय १७' या प्रणालीतील हे हेलिकॉप्टर होते. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून यात वैमानिकाला वीरमरण आले आहे.

हेलिकॉप्टर पडले आहे, ते कशामुळे पडले हे आत्ताचा सांगता येणार नाही. तांत्रिक साहाय्यक पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. ते दुर्घटना कशामुळे घडली याची माहिती घेत आहे. आत्तापर्यंत दोन मृतदेह आम्हाला सापडल्याचे पोलिसांनी सांगितले.

Intro:Body:

जम्मू काश्मीरच्या बडगाममध्ये हवाई दलाचं मिग १२ फायटर जेट विमान कोसळलं....दुर्घटनेत वैमानिकाचा मृत्यू... तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

air force plane mig 12 fighter collapsed in badgam

air force plane, mig 12 fighter, collapsed, badgam, बडगाम, मिग १२ फायटर जेट

बडगाममध्ये हवाई दलाचे विमान कोसळले, वैमानिकाला वीरमरण

जम्मू - तांत्रिक बिघाड झाल्याने बडगाममध्ये हवाई दलाचे विमान कोसळले. 'मिग १२ फायटर जेट' या प्रणालीतील हे विमान होते. या दुर्घटनेत वैमानिकाला वीरमरण आले आहे.

Pakistan jets violate Indian air space, IAF pushes them back

Pakistan jets violate Indian air space, IAF pushes them back

Jammu: Pakistani fighter jets Wednesday violated Indian air space in Nowshera sector of Jammu andMore

BREAKING: At least 2 dead as IAF fighter jet crashes in JK

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.