ETV Bharat / bharat

जम्मू काश्मीरमधील बडगाममध्ये चकमक, २ अतिरेक्यांचा लष्कराकडून खात्मा

गोपाळपोरा येथे काही अतिरेकी दबा धरुन बसल्याची माहिती लष्कराला मिळाली होती. त्यानंतर लष्कराने येथे शोध मोहीम राबवली.

author img

By

Published : Feb 13, 2019, 10:43 AM IST

Jammu

बडगाम - जम्मू काश्मीरमधील बडगाव जिल्ह्यात लष्कर आणि दहशतवाद्यांमधील चकमकीत दोन अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला. मृत दहशतवाद्यांची ओळख अद्याप पटली नसून दहशतवादी कोणत्या संघटनेचे सदस्य होते याचा तपास सुरू आहे. बुधवारी पहाटे ही चकमक घडली.

गोपाळपोरा येथे काही अतिरेकी दबा धरुन बसल्याची माहिती लष्कराला मिळाली होती. त्यानंतर लष्कराने येथे शोध मोहीम राबवली. यानंतर दहशवादी आणि लष्कराच्या जवानांदरम्यान काही काळासाठी गोळीबार झाला. कारवाईनंतर घटनास्थळावरुन अतिरेक्यांची शस्त्रात्रे जप्त करण्यात आली आहेत.

Intro:Body:

जम्मू काश्मीरमधील बडगाममध्ये चकमक, २ अतिरेक्यांचा लष्कराकडून खात्मा

बडगाम - जम्मू काश्मीरमधील बडगाव जिल्ह्यात लष्कर आणि दहशतवाद्यांमधील चकमकीत दोन अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला. मृत दहशतवाद्यांची ओळख अद्याप पटली नसून दहशतवादी कोणत्या संघटनेचे सदस्य होते याचा तपास सुरू आहे. बुधवारी पहाटे ही चकमक घडली. 

गोपाळपोरा येथे काही अतिरेकी दबा धरूण बसल्याची गुप्त माहिती लष्कराला मिळाली होती. त्यानंतर लष्कराने येथे शोध मोहीम राबवली. यानंतर दहशवादी आणि लष्कराच्या जवानांदरम्यान काही काळासाठी गोळीबार झाला. कारवाईनंतर घटनास्थळावरून अतिरेक्यांची शस्त्रात्रे जप्त करण्यात आली आहेत. 

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.