ETV Bharat / bharat

baby born with two heads : रांची येथे महिलेने दिला दोन डोके असलेल्या मुलाला जन्म - ranchi

रांची येथील रिम्स या रुग्णालयात एक विचित्र घटना घडली ( deformed child was born in RIMS ) आहे. येथे एका गर्भवती महिलेने दोन डोके असलेल्या मुलाला जन्म ( baby born with two heads ) दिला आहे. ही गोष्ट समजताच त्या बाळाच्या आई-वडील हे रुग्णलयातून फरार झाले आहेत.

baby born with two heads
महिलेने दिला दोन डोके असलेल्या मुलाला जन्म
author img

By

Published : Nov 26, 2021, 1:01 PM IST

Updated : Nov 26, 2021, 3:46 PM IST

रांची (झारखंड) - रांची येथील रिम्स या रुग्णालयात एक विचित्र घटना घडली ( deformed child was born in RIMS ) आहे. येथे एका गर्भवती महिलेने दोन डोके असलेल्या मुलाला जन्म ( baby born with two heads ) दिला आहे. ही गोष्ट समजताच त्या बाळाच्या आई-वडील हे रुग्णलयातून फरार झाले आहेत.

प्रतिक्रिया

रुग्णालयात मुलाच्या रडण्याचा आवाज येत असल्याने परीचारिका पाहण्यासाठी तिथे गेली, तर तिला त्या मुलाच्या शेजारी कोणीही आढळून आले नाही. मुलाचे जे पालक होते ते रुग्णालयातून फरार झाले होते. मुलाच्या पालकांची माहिती घेण्यात आली त्यावेळी समजले की, त्यांनी चुकीचा पत्ता रूग्णालयात दाखल केला होता.

मुलाची माहिती मिळताच रिम्सच्या प्रबंधनाकांनी मानवतेचे दर्शन घडवते त्या मुलावर चांगल्या प्रकारे उपचार सुरू केले. मुलाची गंभीर अवस्था पाहून रिम्सचे चिकित्सक डॉ. देवेश यांनी रक्तदान करून त्याला रक्त दिले.

रक्तपेढीच्या प्रमुख डॉ. सुषमा यांनी सांगितले की, आता डॉ. देवेश यांनी मानवतेच्या भावनेने त्या मुलाला रक्त दिले. त्याला रक्ताची आवश्यकता लागली तर रिम्समधील सर्व डॉक्टर त्यासाठी रक्तदान करण्यास तयार आहे. त्या मासुम नवबालकाचा जीव वाचवण्यासाठी होईल तेवढे आम्ही प्रयत्न करू. तात्काळ मुलाच्या डोक्यावर शस्त्रकिया करुन त्याच्या डोक्याचा मोठा भाग काढण्यात आला आहे.

मुलाच्या आई-वडीलांची माहिती न मिळाल्यामुळे मुलाला सीडब्ल्यूसीच्या ताब्यात देण्यात आले आहे. तिथे त्याची करुणा संस्था देखभाल करणार आहे. करुणा संस्था ही एक एनजीओ आहे तिचे सदस्य राज्यातील मोठेमोठे डॉक्टर्स, चिकित्सक आहेत.

डॉक्टरांनी सांगितले की, हा आजार जन्मजात आहे, मुलाच्या डोक्यामागे थैली सारखा आकार बनतो, जो पाहण्यासाठी अतिशय भयावह असतो, त्यााल ऑपरेशन करून ठीक करता येते. या बिमारीचे टेक्निकली नाव ओसिपिटल मेनिनजो इंसेफालोसिल असे आहे. अद्याप मुलाला डॉक्टरांच्या निगरानीत ठेवण्यात आलेले आहे.

हेही वाचा - Women Trafficking Racket : बांगलादेशी महिलांची तस्करी करणाऱ्या रॅकेटचा भांडाफोड; दहा महिलांची सुटका

Last Updated : Nov 26, 2021, 3:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.