ETV Bharat / bharat

गुजरातच्या कोविड हॉस्पिटलमध्ये भीषण आग, सहा जणांचा होरपळून मृत्यू

गुजरातच्या राजकोटमध्ये एका कोविड हॉस्पिटलला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. यामध्ये सहा जणांचा होरपळून मृत्यू झाला. राजकोटमधील शिवानंद हॉस्पिटलमधील आयसीयूत सर्वप्रथम आग लागली होती. कोविड हॉस्पिटल असल्याने आयसीयूमध्ये 11 रूग्ण उपचार घेत होते. ज्यापैकी पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर आणखी एका रुग्णाचाही मृत्यू झाला आहे.

COVID-19 patients killed in Gujarat
कोविड हॉस्पिटल आग
author img

By

Published : Nov 27, 2020, 12:08 PM IST

Updated : Nov 27, 2020, 12:25 PM IST

राजकोट - गुजरातच्या राजकोटमध्ये गुरुवारी एका कोविड हॉस्पिटलला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. यामध्ये सहा जणांचा होरपळून मृत्यू झाला. राजकोटमधील शिवानंद हॉस्पिटलमधील आयसीयूत सर्वप्रथम आग लागली होती. कोविड हॉस्पिटल असल्याने आयसीयूमध्ये 11 रूग्ण उपचार घेत होते. ज्यापैकी पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर आणखी एका रुग्णाचाही मृत्यू झाला आहे.

गुजरातच्या राजकोटमध्ये एका कोविड हॉस्पिटलला भीषण आग

उशिरा आगीवर नियंत्रण

शिवानंद हॉस्पिटलमध्ये एकूण 33 रुग्ण होते. आग लागताच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते. त्यानंतर रात्री उशिरा आग विझविण्यात यश आले आहे. आगीच्या मोठ्या ज्वाळांमुळे अनेक रुग्ण जखमी झाले. त्यांच्यासमवे उर्वरित रुग्णांनाही अन्य रुग्णालयांत हलविण्यात आले. अद्याप कुठल्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आगीच्या कारणावर स्पष्टीकरण दिले नाही.

हेही वाचा - कंगनाला मिळणार नुकसानभरपाई; कार्यालयावरील तोडक कारवाई प्रकरणी उच्च न्यायालयाचा महापालिकेला दणका

Last Updated : Nov 27, 2020, 12:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.