ETV Bharat / bharat

MANAGE CHILDHOOD ALLERGIES बालपणातील ऍलर्जीपासून संरक्षण करण्याचे 5 मार्ग - Parenting News

आज आपण लहान मुलांचे ऍलर्जी पासुन संरक्षण करणारे पाच मार्ग 5 WAYS TO MANAGE CHILDHOOD ALLERGIES बघणार आहोत. हे पाच मार्ग पालकांना त्यांच्या मुलांचे ऍलर्जीचे पासुन संरक्षण करण्यास मदत करु शकतील. MANAGE CHILDHOOD ALLERGIES

MANAGE CHILDHOOD ALLERGIES
ऍलर्जी व्यवस्थापित करण्याचे 5 मार्ग
author img

By

Published : Sep 12, 2022, 4:08 PM IST

मातृत्व हे स्वतःची भावनांची एक मिश्रित पिशवी घेऊन येते. त्यामुळे आपल्याला आपल्या मुलांना त्यांच्या मार्गात येणाऱ्या सर्व लहान-मोठ्या संकटांपासून वाचवायचे असते. मग ती लहान मुलांना होणारी एक छोटीशी ऍलर्जी का असे ना? म्हणूनच, तज्ञांनी शिफारस केलेले 5 मार्ग 5 WAYS TO MANAGE CHILDHOOD ALLERGIES आपण बघणार आहोत, जे पालकांना त्यांच्या मुलांचे ऍलर्जी पासुन संरक्षण करण्यास मदत करु शकतील. MANAGE CHILDHOOD ALLERGIES

दूध, अंडी आणि शेंगदाणे हे भारतातील सर्वात सामान्य ऍलर्जीन पदार्थ आहेत. IAP च्या सर्वेक्षणानुसार, 14 वर्षांपेक्षा कमी वयाच्या 11.4 टक्के मुलांना कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या ऍलर्जीचा त्रास होतो आणि हा त्रास साधारणपणे मे महिन्याच्या आसपासच जास्त होतो.

ऍलर्जीची लक्षणे : वाहणारे नाक, शिंका येणे, खोकला, पुरळ येणे, लाल डोळे येण्यापासून ते जीभ सुजणे आणि श्वास घेण्यास त्रास होणे अशी आहेत. यामुळे मुलाला गंभीर अस्वस्थता येते आणि यामुळे पालकांना काही वेळा निराशा येते. ऍलर्जी कालांतराने हळूहळू विकसित होते; पालकांनी त्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी संयम आणि वचनबद्ध असणे आवश्यक आहे. तेव्हा, असे काही मार्ग आहेत ज्याद्वारे आपण, पालक या नात्याने, समस्यांचे प्रतिबंध आणि संभाव्य उपशमन करण्यात योगदान देऊ शकतो.

ताणतणाव दूर करा : या काळात तणावमुक्त आणि शांत राहणे खूप महत्वाचे आहे. राग व्यक्त केल्याने दुःखातच भर पडेल. एकदा आपल्याला लक्षणांबद्दल कळले की, प्रथमोपचार अँटी-अॅलर्जिक किट घरी ठेवणे हे आपले पहीले कर्तव्य आहे. आपण आपल्या बालरोगतज्ञांच्या मदतीने हे किट बनवून घेऊ शकतो.

निसर्गाचा आनंद घेऊ द्या : मातीमध्ये खेळणे-लोळणे, बाहेरच्या वातावरणात मनसोक्त बागडणे हे सगळे, आपली प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी, निसर्गाकडून मिळालेले मार्ग आहे. त्यामुळे मुलांबद्दल अतिसंरक्षणात्मक असणे, त्यांना त्यांचे हात घाण करु न देणे, या सगळ्यांमुळे त्यांची संवेदनशीलता वाढते. तयासाठी मुलांना उद्यानात खेळू द्या आणि त्यांना वेळोवेळी निसर्गाचा आनंद घेऊ द्या.

काही गोष्टींचा अतिवापर टाळा : आयुर्वेदाने दावा केल्याप्रमाणे, सर्व ऍलर्जी गळती असलेल्या आतड्यांसंबंधी सिंड्रोमपासून विकसित होतात. अँटिबायोटिक्स आणि एमएसजीने भरलेल्या पॅकबंद पदार्थांच्या अतिवापरामुळे आपल्या आतड्यांमध्ये सूक्ष्म छिद्रे निर्माण झाली आहेत. हे छिद्र कालांतराने मोठे होतात, ज्यामुळे अधिक ऍलर्जी रक्तप्रवाहात जाऊ शकते. कालांतराने ज्याचे रुपांतर वाहणारे नाक व दमा यामध्ये होते.

ऍलर्जीचे संपूर्ण संशोधन : आपल्या मुलाला ऍलर्जीची लक्षणे जाणवत आहेत हे कळल्यावर, पालकांनी शेरलॉक होम्सप्रमाणे काम करणे आवश्यक आहे. त्यांना त्यांच्या अन्न, कपडे आणि त्वचेची निगा राखण्यासाठी वापरण्यात येणारी उत्पादने यांचा तपशीलवार इतिहास काढण्याची आवश्यकता आहे.

कोरफड वनस्पती : नैसर्गिक कोरफड (Alo Vera) आधारित उत्पादनेच लहान मुलांसाठी वापरायला पाहीजे. कोरफड ही एक अशी वनस्पती आहे,जी त्वचा नैसर्गिक पणे बरी करते. तेव्हा मुलांसाठी नैसर्गिक, सेंद्रिय आणि शुद्ध कोरफड-आधारित उत्पादनेच वापरायला हवी. जेणेकरून त्यांची त्वचा गुळगुळीत, शांत आणि ताजी राहील. त्यांच्या त्वचेचे ऍलर्जी पासुन संरक्षण होईल. MANAGE CHILDHOOD ALLERGIES

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.