Amruta Fadnavis In Nagpur : अमृता फडणवीस काय म्हणल्या 'घर की मुर्गी दाल बराबर'; पहा खास व्हिडीओ - Amrita Fadnavis say 'Ghar ki murgi dal barabar'
नागपूर - अमृता फडणवीस यांना तुमचा आवडता नेता कोण असा प्रश्न विचाला त्यावर त्यांनी 'घर की मुर्गी दाल बराबर' म्हणत माझे आवडते नेते नितीन गडकरी असल्याचे सांगितले. अनेकांना पती देवेंद्र असे उत्तर अपेक्षित असताना अमृता फडणवीस अशा का म्हणाल्या असे वाटल्याचे यावेळी पाहायला मिळाले. नागपुरात एका पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. दरम्यान, हा प्रकाशन सोहळा या चर्चांमुळे चांगलाच रंगला.
Last Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST