मुंबईत विंटेज कार रॅलीचे आयोजन, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंची उपस्थिती - मुंबई विंटेज कार रॅली
मुंबई - आज मुंबईमध्ये विंटेज कार रॅलीचे आयोजन ( Vintage Car Rally organized in Mumbai ) करण्यात आले. या रॅलीला पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे ( Vintage Car Rally Aditya Thackeray visit ) हे देखील उपस्थित होते. रविवारी मुंबईतील वर्ल्ड ट्रेंड सेंटर येथे 'अॅन्युअल विंटेज कार फियस्टा 2022' चे आयोजन करण्यात आले. विंटेज कारबाबत आदित्य ठाकरे यांची आवड लपलेली नाही. त्यामुळे, त्यांनी आवर्जून या विंटेज कार रॅलीला भेट दिली. जुन्या काळातील मोटारी आणि मोटर सायकलचे प्रदर्शन या रॅलीतून करण्यात आले. जुन्या काळातील प्रचलित कार सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र होते.
Last Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST