व्हॅलेंटाईन डे स्पेशल : राजकारणापालिकडे मैत्री असलेलं नातं म्हणजे शरद पवार आणि श्रीनिवास पाटील - व्हॅलेंटाईन डे स्पेशल
पुणे - एखादी जोडी पाहून आपलेही नाते, मैत्री अशी असावी असं प्रत्येकाला वाटतं त्यातही ते नातं जर राजकारणातील असेल तर अनेक जण या नात्याला आपलंस करू पाहतात. राज्यातील नव्हे तर देशाच्या राजकारणातील एक नातं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील. आज सर्वत्र व्हॅलेंटाईन डे साजरा होत आहे. हा दिवस म्हणजे प्रेम करणाऱ्यांसाठी प्रेमाचा अनोखा दिवसच. राजकारणापलीकडे एकमेकांवर प्रेम करणाऱ्या शरद पवार आणि श्रीनिवास पाटील यांच्या मैत्रीबाबतचे अनेक किस्से जाणून घेतल्या आहेत. आमचे प्रतिनिधी सज्जाद सय्यद यांनी खासदार श्रीनिवास पाटील यांच्याकडून..