महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

UPSC Maharashtra Topper : लहानपणी पाहिलेले स्वप्न साकार झाले; प्रियंवदा म्हाडदळकर यांची विशेष मुलाखत

By

Published : Jun 2, 2022, 7:24 PM IST

हैदराबाद - उत्तम तयारी करून UPSC परीक्षा दिली (UPSC Exam Result 2021) होती. त्यामुळे यश मिळेल, असा आत्मविश्वास होताच. परंतु, मिळालेले यश आश्चर्याचा सुखद धक्का देणारे होते. या यशामुळे नक्कीच खूप आनंद झाला आहे. लहानपणापासून पाहिलेले स्वप्न साकार झाल्याचा आनंद आहे, अशी भावना प्रियंवदा म्हाडदळकर (Priyamvada Mhaddalkar) यांनी 'ई टीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केली. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या जाहीर झालेल्या निकालात मुंबईच्या प्रियंवदा यांनी देशात तेरावा क्रमांक पटकावला असून राज्यात प्रथम येण्याचा मान त्यांनी पटकावला (UPSC Maharashtra Topper Priyamvada Mhaddalkar) आहे. आज हैदराबाद येथे 'ई टीव्ही भारत'ने प्रियंवदा यांच्यासोबत संवाद (Priyamvada Mhaddalkar Interview) साधून त्यांच्या यशाचे गणित जाणून घेतले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details