भाजपला महाराष्ट्राच्या पुरोगामी मातीत गाडल्याशिवाय स्वस्त बसणार नाही, धनंजय मुंडेंचा प्रहार - महाराष्ट्र विधानसभा निवडणूक
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या असून, २१ ऑक्टोबरला २८८ जागांसाठी मतदान होणार आहे. तर २४ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. दिवाळीपूर्वीच विधानसभेचा बार उडणार आहे. याच पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. यादरम्यान अनेक नेते ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. राष्ट्रवादीच्या नेते धनंजय मुंडेंसह अमोल कोल्हेंनी शेलक्या शब्दात सत्ताधाऱ्यांचा समाचार घेतला. पाहुया याचेच काही खास नमुने लय खासमधून..