महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

...तुझ्या काय बापाच्या घरचंय का? अजित पवारांचा वाचळवीर आमदाराला टोला - bachhu kadu

By

Published : Oct 2, 2019, 4:18 PM IST

विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून, सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. या प्रचारादरम्यान अनेक राजकीय नेते ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. तसेच अनेक ठिकाणी नेत्यांमध्ये जुगलबंदी रंगताना दिसत आहे. याच जुगलबंदीचे काही नमुने पाहुया आजच्या लै खासमधून...

ABOUT THE AUTHOR

...view details