महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

आमची इतकी वर्षे सडली अन् १२४ वर अडली, राज ठाकरेंचा सेनेला टोला - lay khass

By

Published : Oct 14, 2019, 5:58 PM IST

Updated : Oct 14, 2019, 6:50 PM IST

विधानसभा निवडणुकीचे मैदान आता चांगलेच तापले आहे. सर्वच पक्षाचे नेते जोरदार प्रचार करत आहेत. प्रचारादरम्यान राजकीय नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. या दरम्यान नेत्यांमध्ये चांगलीच जुगलबंदी रंगताना दिसत आहे. याचेच काही नमुने पाहुया आजच्या लै खासमधून...
Last Updated : Oct 14, 2019, 6:50 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details