महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

VIDEO: लातूरचा 'दुष्काळी कलंक' कधी मिटणार?

By

Published : Feb 5, 2020, 3:19 PM IST

निवडणूक लोकसभेची असो, की विधानसभा, महानगरपालिका या सर्व निवडणुकांमध्ये केवळ उजनीच्या पाण्याचा मुद्दा अधोरेखित केला जातो. या एका मुद्यावर लातूरच्या निवडणुका पार पडतात. राजकीय नेते या मुद्द्याचा सोईस्कररीत्या वापर करतात. यंदा परतीच्या पावसाने कृपादृष्टी दाखवली आणि काही प्रमाणात का होईना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. मात्र, उजनीच्या पाण्याबाबत पालकमंत्री अमित देशमुख आणि राज्य पाणीपुरवठा मंत्री संजय बनसोडे हे सावध भूमिका घेताना पाहायला मिळत आहेत. यासाठी राज्यसरकार विचाराधीन असल्याचे हे दोन्ही मंत्री सांगत असले तरी स्थिती मात्र काहीशी वेगळी आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details