350 वर्षांपूर्वीचे चिरेबंद मंदिर आणि भूईकोट किल्ल्याचे स्वरुप...जाणून घ्या पालीच्या बल्लाळेश्वराबद्दल - ganesh fest news
यंदाच्या गणेशोत्सवात अष्टविनायकांचे महत्त्व, अख्यायिका आणि त्यासंबंधी ऐतिहासिक संदर्भ यांबाबत 'ईटीव्ही भारत' वाचकांसाठी विशेष माहिती समोर आणत आहे. रायगडाच्या सुधागड तालुक्यातील पाली गावचा बल्लाळेश्वर अष्टविनायकांपैकी एक गणपती आहे. रुंद आणि विस्तीर्ण पृष्ठभागाची बल्लाळेश्वराची मूर्ती, पेशवे चिमाजी आप्पा आणि गणेशभक्त बल्लाळाविषयी जाणून घ्या या 'खास रिपोर्ट'मधून...