मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी 'ती' कर्तव्यावर तत्पर - woman officers in pune forest department
जंगलात वास्तव्य करणारा बिबट्या ऊसशेतीत वास्तव्य करू लागला आणि त्यातून बिबट्या हा पाळीव प्राण्यांसह माणसांवर देखील हल्ला करू लागला. वन्यजीव प्राणी आणि मानवातील संघर्ष सुरू झाला. या संघर्षाला थांबवण्यासाठी वन विभागातील महिला वनरक्षकांनी कर्तव्यावर दाखल होत जबाबदारी स्वीकारली. याच वनपाल महिलांच्या सीरिजमधील 'ईटीव्ही भारत'चा हा खास रिपोर्ट...