Sanjay Raut on election : महाराष्ट्रात निवडणुका लागतील, ही तात्पुरती व्यवस्था', संजय राऊतांचा दावा - महाराष्ट्रात निवडणुका
आम्ही कायदेशीर लढाई सुरू केली आहे. शरद पवार (sharad pawar) यांनी अभ्यास करून सांगितलं, त्यामुळे गुजरात निवडणुकीसोबतच महाराष्ट्रात निवडणुका होणार आहे, असं भाकीत शिवसेनेचे खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी व्यक्त केले आहे.
Last Updated : Jul 4, 2022, 12:05 PM IST