महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Abu Azmi Meets Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या स्नेहभोजनाला समाजवादीचे आमदार अबू आझमींची उपस्थिती.. चर्चा तर होणारच.. - Samajwadi Party MLA Abu Azmi

By

Published : Sep 7, 2022, 7:08 AM IST

मुंबई : समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी Samajwadi Party MLA Abu Azmi मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Chief Minister Eknath Shinde यांनी त्यांच्या वर्षा येथील शासकीय निवासस्थानी आयोजित केलेल्या भोजनाला उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी आयोजीत केलेल्या स्नेहभोजनाला आमदार अबू आझमी उपस्थित राहील्याने आश्चर्य होत Abu Azmi Meets Eknath Shinde आहे. या स्नेहभोजन सोहळ्याची राजकीय वर्तुळात चांगली चर्चा रंगली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details