महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Lalu Prasad Yadav: राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांना रुग्णालयातून डिस्चार्ज - राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव

By

Published : Jul 4, 2022, 3:26 PM IST

पटणा (बिहार) - राजद सुप्रीमो लालू प्रसाद यादव यांना दुपारी साडेतीनच्या सुमारास राजधानीतील पारस हॉस्पिटलच्या आपत्कालीन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. खरे तर, लालू प्रसाद रविवारी संध्याकाळी दहा सर्कुलर रोडवर असलेल्या निवास्थानात पायऱ्यांवरून घसरले. ( Rashtriya Janata Dal President Lalu Prasad Yadav ) त्यावेळी त्यांच्या उजव्या खांद्याला आणि कमरेला दुखापत झाली आहे. त्यांच्या खांद्याच्या हाडात किरकोळ फ्रॅक्चर झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, आता त्यांची पारसमधून सुटका करण्यात आली आहे. ( Lalu Prasad Yadav Discharged From Hospital ) तसेच, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांचे चिरंजीव आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी सांगितले आहे. दरम्यान, डॉक्टरांनीही याबद्दल माहिती दिली आहे. पहा काय म्हणाले आहेत डॉक्टर-

ABOUT THE AUTHOR

...view details