महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Mumbai Rain Update Today मुंबईत भागात पावसाला सुरुवात हवामान खात्याचा सतर्कतेचा इशारा - Meteorological Department issued warning alert

By

Published : Oct 7, 2022, 1:35 PM IST

मुंबई देशातील अचानक बदललेल्या हवामानामुळे अनेक राज्ये भिजली आहेत. आज म्हणजेच 7 ऑक्टोबरला अनेक राज्यांमध्ये पाऊस पडत आहे. हवामान खात्याने अनेक भागांना सतर्कतेचा इशारा दिला Meteorological Department issued warning alert आहे. मुंबई उपनगर बोरिवली दहिसर भागात पावसाला सुरुवात झाली Rain begins in Mumbai आहे. मुंबईत आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. यामुळे वातावरणात उकाडा देखील वाढला होता. मात्र आता मुंबई उपनगराच्या दहिसर बोरीवली भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळायला सुरुवात झाली आहे. यामुळे हवेत काहीसा गारवा देखील निर्माण Mumbai Rain Update Today झाला.

ABOUT THE AUTHOR

...view details