Shiv Rajyabhishek Ceremony : शिवराज्यभिषेक सोहळ्यासाठी रायगड पोलिसांकडून मार्गदर्शक सुचना जारी, पाहा VIDEO - शिवराज्यभिषेक सोहळा किल्ले रायगड
रायगड - ६ जून रोजी किल्ले रायगडावर साजऱ्या होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यास येणाऱ्या सर्व शिवभक्तांकरिता किल्ले रायगडावर येताना काही आवश्यक सूचना व रस्ते मार्गदर्शक चित्रफीत तयार करण्यात आली आहे. या सुचनांचे पालन करण्याचे आवाहन रायगड पोलिसांनी केले आहे.