Maharashtra Political Crisis : ताज हॉटेल परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त - शिवसेनेचे बंडखोर आमदार
सीआरपीएफची तुकडी येथे सुरक्षेसाठी तैनात केली आहे. कोणताही वंचित प्रकार घडू नये, याची खबरदारी घेतली जात आहे. कोणालाही ताज प्रेसिडेन्सी हॉटेलमध्ये सोडले जात नाही. सकाळी ११ वाजता विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात होईल.