महाराष्ट्र

maharashtra

PM Modi In Jarkhand : देवघर विमानतळाच्या उद्घाटनानंतर पंतप्रधान मोदींनी केला रोड शो; पहा व्हिडीओ

By

Published : Jul 13, 2022, 6:44 PM IST

देवघर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या झारखंड दौऱ्यात देवघर विमानतळाचे उद्घाटन केले. यानंतर पंतप्रधान मोदी सुमारे दहा किलोमीटरचा रोड करत वैद्यनाथ बाबांच्या मंदिरात पोहचले. रोड शो वेळी पंतप्रधानांना पाहण्यासाठी नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती. दरम्यान, पंतप्रधानांनी सुमारे 16,800 कोटी रुपयांच्या योजनांची पायाभरणी केली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, त्यांच्या सरकारने उडान योजनेंतर्गत गेल्या ५-६ वर्षांत सुमारे ७० विमानतळ, हेलिपोर्ट बांधण्यात ( PM Modi Roadshow in Deoghar ) आले.

ABOUT THE AUTHOR

...view details