गोपीनाथगडावर पंकजा मुंडेंची तोफ धडाडणार, भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष - १२ डिसेंबर म्हणजे उद्याच दिवंगत गोपीनाथ मुंडेंची जयंती
१२ डिसेंबर दिवंगत गोपीनाथ मुंडेंची जयंती. यानिमित्त गोपीनाथ गडावर पंकजा मुंडे आज जोरदार शक्तिप्रदर्शन करणार आहेत. यावेळी त्या आपली पुढची राजकीय वाटचाल काय असणार याचाही निर्णय घेणार आहेत. त्यामुळे आज होणाऱ्या त्यांच्या या मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Last Updated : Dec 12, 2019, 9:47 AM IST