महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Rana Couple In Delhi : दिल्लीत पोहोचताच राणा दाम्पत्याचा माध्यमांशी संवाद, पाहा नेमकं काय म्हणाले... - नवनीत राणा दिल्ली पत्रकार परिषद

By

Published : May 9, 2022, 5:16 PM IST

Updated : May 9, 2022, 6:23 PM IST

नवी दिल्ली - पोलीस ठाण्यात, तुरुंगात आमच्याशी गैरव्यवहार झाला आहे. याबाबतची सर्व माहिती दिल्लीत येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi ), गृहमंत्री अमित शाह ( Amit Shaha ), लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला ( Om Birla ) यांना देणार असल्याची माहिती खासदार नवनीत राणा ( Navneet Rana ) यांनी दिली आहे. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा ( Ravi Rana And Navneet Rana In Delhi ) आज दिल्लीला पोहोचताच त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Navneet Rana Criticized Uddhav Thackeray ) आणि राज्य सरकारवर पुन्हा टीका केली.
Last Updated : May 9, 2022, 6:23 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details