Nashik bus fire accident नाशिक बस आग दुर्घटना.. पेटत्या बसमधून प्रवाशांना काढले बाहेर, पहा बस पेटल्यावर नेमकं काय घडलं - बसमधून प्रवाशांना काढले
नाशिकमध्ये खाजगी प्रवाशी बस जाळून खाक झाली private passenger bus caught fire आहे. नाशिक औरंगाबाद रस्त्यावर हॉटेल मिरची चौकात आज पहाटेच्या सुमारास ही घटना घडली 10 पेक्षा अधिक प्रवाशांचा जळून मृत्यू passenger burnt to death झाला. या घटनेचा तपास नाशिक पोलीस करत Nashik bus fire accident आहेत. शहर पाेलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली.