मुकेश अंबानींच्या घरासमोर गाडीत आढळलेल्या जिलेटिन कांड्यांचे नागपूर कनेक्शन - Mukesh Ambani Latest News
रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांच्या घराजवळ उभ्या असलेल्या स्कॉर्पिओ गाडीमध्ये गुरुवारी 20 जिलेटिन कांड्या, एक धमकीचे पत्र तसेच चार नंबर प्लेट आढळून आल्या होत्या. दरम्यान याबाबत पोलिसांनी चौकशी सुरू केली असून, याप्रकरणाचे नागपूर कनेक्शन समोर येत आहे.
Last Updated : Feb 26, 2021, 5:15 PM IST